AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

24 रुपयांचा डिव्हिडंड देणार कोलगेट तयार करणारी कंपनी… तुम्ही खरेदी केलाय का हा शेअर?

Colgate Palmolive India कंपनी गुंतवणूकदारांना 24 रुपयांचा लाभांश देणार आहे. एक रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या प्रत्येक शेअरवर 24 रुपयांचा डिव्हिडंड देण्यात येणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदार मालामाल होतील.

| Updated on: May 23, 2026 | 4:35 PM
Share
कोलगेट-पॉमोलिव्ह इंडिया लिमिटेड टुथपेस्टसह दैनंदिन अनेक उत्पादनं तयार करते. कंपनीने आर्थिक वर्ष 2025-2026 च्या जानेवारी- मार्च या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. तर गुंतवणूकदारांना डिव्हिडंडची भेट दिली आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे गुंतवणूकदार हरकून गेले आहे.

1 / 6
या तिमाहीत कंपनीचा नफा कमी होऊन 353.32 कोटी रुपयांवर आला. गेल्या आर्थिक वर्षात समान तिमाहीत कंपनीला 355 कोटी रुपयांचा नफा मिळाला होता. कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या विक्रीत 9 टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीने 1,582.77 कोटींच्या मालाची विक्री केली आहे. गेल्यावर्षी समान तिमाहीत कंपनीने 1,452.02 कोटींच्या मालाची विक्री केली होती.

2 / 6
संपूर्ण आर्थिक वर्षात 2025-2026 मध्ये कंपनीचा नफा 7.7 टक्क्यांनी घसरला. वर्षभरात हा नफा 1325.31 कोटी रुपयांवर आला आहे. एकूण उत्पन्नात किंचित घसरन दिसली. एकूण उत्पन्न 6,124.16 कोटी रुपये आहे. तर गेल्या वर्षी उत्पन्न 6,170.91 कोटी रुपये इतके होते.

3 / 6
संचालक मंडळाने एक रुपये फेस व्हॅल्यूच्या प्रत्येक शेअरवर 24 रुपयांचा अंतरिम डिव्हिडंड देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे 2025-26 या वर्षात एकूण डिव्हिडंड 48 रुपये प्रति शेअर इतका झाला आहे. कंपनी शेअरधारकांना 653 कोटी रुपयांचा डिव्हिडंड देणार आहे. लाभांश रक्कम 17 जून 2026 रोजी शेअरधारकांना देण्यात येईल.

4 / 6
शुक्रवारी इंट्रा डे सत्रात हा शेअर 2190.50 रुपयांवर होता. बाजार बंद होताना किंचित घसरणीसह हा शेअर 2157.50 रुपयांवर आला. मे 2025 मध्ये हा शेअर 2,619.90 रुपयांपर्यंत पोहचला होता. हा या शेअरचा 52 आठवड्यातील उच्चांक होता. मार्च 2026 मध्ये हा शेअर 1781.60 रुपयांच्या  52 आठवड्यातील निच्चांकावर होता.

5 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

6 / 6
Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!

CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ