AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनेक इंटीमेट सीन, जे बघू देखील वाटत नाही, बंदी घालण्यात आलेला चित्रपट युट्यूबवर, पाहण्यासाठी प्रचंड गर्दी

प्रचंड वादग्रस्त सीन, अभिनेत्रीचा लहानमुलासोबत इंटीमेट सीन. बंदी असलेला हा चित्रपट युट्यूबवर. पाहण्यासाठी लोकांची गर्दी. कुठे पाहू शकता?

| Updated on: Mar 20, 2026 | 1:42 PM
Share
गेल्या काही दिवसांपासून काही गाणी आणि वादग्रस्त चित्रपटांची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. अशातच एका मराठी चित्रपटाबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

गेल्या काही दिवसांपासून काही गाणी आणि वादग्रस्त चित्रपटांची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. अशातच एका मराठी चित्रपटाबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

1 / 5
हा चित्रपट अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा असून त्याचे नाव ‘वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात सापडला होता.

हा चित्रपट अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा असून त्याचे नाव ‘वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात सापडला होता.

2 / 5
या चित्रपटात अनेक आक्षेप असणारे सीन होते. ज्यामुळे मोठा वाद रंगला होता. त्यानंतर हा चित्रपट 10 जानेवारी रोजी युट्यूबवर प्रदर्शित करण्यात आला .

या चित्रपटात अनेक आक्षेप असणारे सीन होते. ज्यामुळे मोठा वाद रंगला होता. त्यानंतर हा चित्रपट 10 जानेवारी रोजी युट्यूबवर प्रदर्शित करण्यात आला .

3 / 5
या चित्रपटात हिंसाचार आणि अश्लीलता दाखवण्यात आली होता. पण आता हाच चित्रपट प्रेक्षक मोठ्या प्रमाणात फ्रीमध्ये युट्यूबवर बघत आहेत.

या चित्रपटात हिंसाचार आणि अश्लीलता दाखवण्यात आली होता. पण आता हाच चित्रपट प्रेक्षक मोठ्या प्रमाणात फ्रीमध्ये युट्यूबवर बघत आहेत.

4 / 5
एनएच मराठी नावाने युट्यूबवर असणाऱ्या चॅनलवर हा चित्रपट अपलोड करण्यात आला आहे. वादग्रस्त असून देखील या चित्रपटाला प्रेक्षक आवडीने बघत आहेत.

एनएच मराठी नावाने युट्यूबवर असणाऱ्या चॅनलवर हा चित्रपट अपलोड करण्यात आला आहे. वादग्रस्त असून देखील या चित्रपटाला प्रेक्षक आवडीने बघत आहेत.

5 / 5
Follow Us
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...