सोन्याची झेप पुन्हा लाखाच्या आसपास, खरेदी करावी कि विक्री गुंतवणूकदार संभ्रमावस्थेत…
सोने आणि चांदीच्या दरात गेल्या काही दिवसात सारखा बदल होत आहे. गेल्या 24 तासांत जळगावच्या सराफाबाजारातील सोने आणि चांदीचे दर चढत राहीले आहेत. सोन्याच्या दरात सारखा बदल होत असल्याने ग्राहकांना नेमके काय करावे हे समजत नाहीए..मोठ्या प्रमाणात होत असलेल्या दरबदलामुळे सोन्याची खरेदी करावी की मोड करावी या विचारात ग्राहक सापडले आहेत.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7
Follow Us
जगाच्या बड्या कंपन्यांचे देशी बॉस कोण आहेत पाहा ?
5 हजाराची जीन्स पॅण्ट आणि 10 हजाराचे बुट विकत घेतल्यानंतर किती UPI चार्ज लागेल
अमेरिका कोणाकडून क्रुड ऑईल खरेदी करतो ?
१० वर्षांपासून बँकेचे खाते बंद आहे, तरीही काढू शकता तुमचे पैसे ? कसे ते पहा..
भारताचे 100 रुपये नेपाळमध्ये किती होतात ?
Post Office च्या RD स्कीममध्ये दर महिना 2,800 रुपये जमा केले, तर मॅच्युरिटीवर किती मिळतील ?
