T20 World Cup : या 5 खेळाडूंनी T20 विश्वचषकात सर्वाधिक झेल पकडले

एबी डिविलियर्स हा खेळाडू सर्वाधिक खतरनाक खेळाडू समजला जातो.

Oct 04, 2022 | 4:40 PM
महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Oct 04, 2022 | 4:40 PM

एबी डिविलियर्स हा खेळाडू सर्वाधिक खतरनाक खेळाडू समजला जातो. तो जोपर्यंत मैदानात असतो, तोपर्यंत चौफेर फटकेबाजी पाहायला मिळते. त्याने 30 सामन्यात आत्तापर्यंत 23 कॅच पकडले आहेत.

1 / 5
न्यूझिलंड टीमचा महान फलंदाज मार्टिन गुप्टिल याने सुद्धा 28 मॅचमध्ये 19 झेल घेतले आहेत.

2 / 5
अर्धशतक ठोकताच वॉर्नरने केले 'शतक', पोहोचला गेलच्या जवळ, जाणून घ्या कसे

3 / 5
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने 33 मॅचमध्ये 15 कॅच घेतले आहेत.

4 / 5
ड्वेन ब्रॉवो  टी20 वर्ल्ड कपमध्ये 34 मॅचमध्ये 15 कॅच घेतले आहेत.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें