AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डिसेंबरात महा लाँचिंग, Maruti आणि Kia च्या या नव्या कारचा बाजारात हंगामा

Upcoming Cars in December 2025: नवी कार घेण्याची योजना असेल तर डिसेंबरात कोणत्या कार बाजारात लाँच होऊ शकतात हे पाहूयात. येत्या महिन्यात मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रीक सुव्ह लाँच होऊ शकते. याशिवाय चला पाहूयात कोण-कोणत्या कारचे नवीन मॉडेल बाजारात येणार आहेत.

| Updated on: Nov 17, 2025 | 10:53 PM
Share
जर तुम्ही नवीन कार विकत घेण्याची तयारी करत असाल तर पैसे तयार ठेवा. कारण पुढच्या महिन्यात अनेक कार रस्त्यावर राज करणार आहेत. डिसेंबरात मारुती सुझुकी, टाटा मोटर्स आणि किआ च्या नवीन एसयुव्ही बाजारात येऊ शकतात.(फोटो- मारुती सुझुकी)

1 / 5
Maruti Suzuki e Vitara: मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रीक कार डिसेंबरमध्ये लाँच होऊ शकते. या एसयुव्हीला 49kWh आणि 61kWh असे दोन बॅटरीच्या पर्यायात उतरवले जाणार आहे.  17 ते 22.5 लाख रुपयांच्या किंमतीत या एसयुव्हीला उतरवले जाऊ शकते. ही कार सिंगल चार्जमध्ये  500 किलोमीटरपर्यंत रेंज देऊ शकते. (फोटो- मारुती सुझुकी)

2 / 5
Tata Safari (पेट्रोल व्हेरिएंट): एसयूव्ही  सेगमेंटमध्ये टाटा सफारी हे मोठे नाव आहे. कंपनी येत्या 9 डिसेंबर रोजी या एसयुव्हीच्या पेट्रोल व्हेरिएंटला लाँच करु शकते. ( फोटो - टाटा मोटर्स )

Tata Safari (पेट्रोल व्हेरिएंट): एसयूव्ही सेगमेंटमध्ये टाटा सफारी हे मोठे नाव आहे. कंपनी येत्या 9 डिसेंबर रोजी या एसयुव्हीच्या पेट्रोल व्हेरिएंटला लाँच करु शकते. ( फोटो - टाटा मोटर्स )

3 / 5
Tata Harrier (पेट्रोल व्हेरिएंट): टाटा सफारीच्या बरोबरीला हॅरियरचे पेट्रोल व्हर्जन देखील 9 डिसेंबरला लाँच केले जाणार आहे. सध्या या कारला कोणत्या इंजिनात उतरवले जाणार आहे याची काहीही माहिती उघड झालेली नाही. ( फोटो- टाटा मोटर्स)

4 / 5
Kia Seltos (2nd Generation): नेक्स्ट जेनरेशन किआ सेल्टोसला  10 डिसेंबरला ग्लोबल डेब्यू आणि 2026 च्या सुरुवातीला हीला  भारतीय बाजारात  लाँच केले जाणार आहे. (फोटो- किआ)

Kia Seltos (2nd Generation): नेक्स्ट जेनरेशन किआ सेल्टोसला 10 डिसेंबरला ग्लोबल डेब्यू आणि 2026 च्या सुरुवातीला हीला भारतीय बाजारात लाँच केले जाणार आहे. (फोटो- किआ)

5 / 5
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.