AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कितीही जिगरी मित्र असेल तरी या 5 गोष्टी त्याला कधीच सांगू नका, अन्यथा होईल मोठं नुकसान

प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा जिवलग मित्र असतो ज्याला आपण प्रत्येक गोष्ट सांगत असतो. पण अशा काही 5 गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या कितीही जवळचा मित्र असला तरी त्याला सांगू नका. जाणून घ्या सविस्तर

| Updated on: Jul 25, 2026 | 8:22 PM
Share
प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक जिवलग मित्र असतो ज्याला आपल्या बालपणापासूनच्या अनेक गोष्टी माहिती असतात. मात्र, विश्वास आणि प्रत्येक वैयक्तिक गोष्ट सांगणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक जिवलग मित्र असतो ज्याला आपल्या बालपणापासूनच्या अनेक गोष्टी माहिती असतात. मात्र, विश्वास आणि प्रत्येक वैयक्तिक गोष्ट सांगणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

1 / 5
वय वाढत जाते तशी काही गोष्टी स्वतःपुरत्याच ठेवणे अधिक योग्य असते. त्यामुळे वैयक्तिक आयुष्य सुरक्षित राहते आणि मैत्रीचे नातेही अधिक मजबूत राहते.

वय वाढत जाते तशी काही गोष्टी स्वतःपुरत्याच ठेवणे अधिक योग्य असते. त्यामुळे वैयक्तिक आयुष्य सुरक्षित राहते आणि मैत्रीचे नातेही अधिक मजबूत राहते.

2 / 5
तज्ज्ञांच्या मते, जोडीदारासोबत होणारे प्रत्येक छोटे-मोठे वाद मित्रांना सांगणे टाळावे. नंतर वाद मिटला तरी मित्रांच्या मनात जोडीदाराबद्दल नकारात्मक प्रतिमा निर्माण होऊ शकते. मात्र, मानसिक किंवा शारीरिक छळासारखे गंभीर प्रकार असतील तर विश्वासू व्यक्ती किंवा तज्ज्ञांची मदत घेणे आवश्यक आहे.

3 / 5
याशिवाय, मोबाईलचा पासवर्ड, यूपीआय पिन, ई-मेल किंवा बँक खात्याशी संबंधित कोणाशीही माहिती शेअर करू नये. तसेच, इतरांनी विश्वासाने सांगितलेल्या गोष्टी दुसऱ्यांना सांगणे टाळावे. यामुळे विश्वास टिकून राहतो.

4 / 5
नवी नोकरी, परदेशात जाण्याची योजना किंवा इतर महत्त्वाचे निर्णय पूर्णपणे निश्चित होईपर्यंत त्यांची चर्चा न करणे फायदेशीर ठरते. तसेच, स्वतःच्या असुरक्षितता किंवा कमतरतांबद्दल सतत बोलणेही टाळावे. अडचणी मोकळेपणाने मांडाव्यात, पण त्या आपल्या ओळखीचा भाग बनू देऊ नयेत.

5 / 5
Follow Us
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना