AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉबी देओलपेक्षाही श्रीमंत आहे हा मराठमोळा अभिनेता, एका एपिसोडसाठी घेतो लाखोंचं मानधन; संपत्ती ऐकून व्हाल थक्क!

या मराठमोळ्या अभिनेत्याकडे बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलपेक्षाही अधिक संपत्ती आहे. या अभिनेत्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

| Updated on: Sep 03, 2026 | 7:39 PM
Share
मराठी मनोरंजनसृष्टीपासून हिंदी चित्रपट आणि छोट्या पडद्यापर्यंत आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडणारा अभिनेता म्हणजे शरद केळकर. दमदार अभिनयासोबतच भारदस्त आवाजामुळे शरदने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे.

1 / 6
मिळालेल्या माहितीनुसार शरद केळकरची एकूण संपत्ती 75 ते 80 कोटी रुपयांच्या आसपास आहे. ही रक्कम अभिनेता बॉबी देओलच्या 70 कोटी रुपयांच्या संपत्तीपेक्षा अधिक असल्याचा दावा करण्यात आला आहे.

2 / 6
आज शरद केळकर यशस्वी अभिनेता म्हणून ओळखला जात असला तरी त्याचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. अभिनय क्षेत्रात स्थिरावण्यापूर्वी त्याने मोठा संघर्ष केला. एका काळात त्याच्या बँक खात्यात पैसे नव्हते, शिवाय त्याच्यावर कर्जही होतं. मात्र, सातत्याने काम करत त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आणि आज तो कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे.

3 / 6
शरद केळकरने अनेक वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. सध्या तो ‘तुम से तुम तक’ या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसत आहे. या मालिकेच्या प्रत्येक एपिसोडसाठी तो तब्बल 3.5 लाख रुपये मानधन घेत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे टीव्हीवरील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांमध्ये त्याची गणना होत असल्याचं म्हटलं जातं.

4 / 6
शरद केळकरची कारकीर्द केवळ अभिनयापुरती मर्यादित राहिलेली नाही. त्याचा दमदार आणि भारदस्त आवाज ही त्याची खास ओळख आहे. ‘बाहुबली’च्या हिंदी डबिंगमध्ये प्रभासच्या व्यक्तिरेखेला शरदने आवाज दिला होता. या कामामुळे त्याचा आवाज घराघरात पोहोचला आणि त्याला देशभरातून मोठी लोकप्रियता मिळाली.

5 / 6
2001 मध्ये टीव्हीवरील कारकिर्दीला सुरुवात केल्यानंतर शरदने CID, सिंदूर तेरे नाम का, नच बलिए 2, साथ फेरे यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं. त्यानंतर राम-लीला, भूमी, हाऊसफुल 4, तान्हाजी, भेडिया, चोर निकलकर भागा, स्काय फोर्स यांसारख्या चित्रपटांमध्येही तो झळकला.

6 / 6
Follow Us
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी
तब्बल 3,182 क्युसेकने सोडणार पाणी; महाराष्ट्रातील कोयना धरणात मोठा...
तब्बल 3,182 क्युसेकने सोडणार पाणी; महाराष्ट्रातील कोयना धरणात मोठा विसर्ग
सरकारी पैशांतून राजकीय अजेंडा राबवला जातोय, बड्या नेत्याचा गंभीर आरोप

नाशिकमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाला अभिजीत दीपके यांची भेट

थेट रस्त्यावर आंधोळ करून निषेध; नवी मुंबईतील नागरिकांचे अजब आंदोलन

पुण्यातील गणेशोत्सवातील साऊंड सिस्टीम वाद: मंडळांची भूमिका
पुण्यातील गणेशोत्सवातील ध्वनीप्रदूषण वाद: मंडळांची भूमिका आणि बापटांच्या भूमिकेवरील प्रश्नचिन्ह
विद्यानंद बापट: लाऊडस्पीकरवरील वाद, पुण्यातील ध्वनिप्रदूषणावर हल्लाबोल
विद्यानंद बापट यांचा लाऊडस्पीकरविरोधात हल्लाबोल:
मराठा आरक्षण: १९९४ च्या निर्णयावरुन विखे पाटील-शरद पवार वाद
मंडल आयोगावरून विखे पाटील आणि शरद पवार यांच्यात मराठा आरक्षणावरुन राजकीय संघर्ष