AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TMKOC : अभिनयाआधी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेचे बागा काय काम करायचे ?

Taarak Mehta Ka Ooltah Chashma: लोकप्रिय टीव्ही मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील सर्व कलाकारांवर चाहत्यांचे प्रेम आहे. बागाचे कॅरेक्टर साकारणारे तन्मय वेकारिया यांना देखील खूप पसंद केले जाते. मात्र, अभिनय क्षेत्रात येण्याआधी ते काय करायचे हे फार कमी लोकांना माहिती आहे.

| Updated on: Jun 12, 2026 | 11:02 PM
Share
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Baga: सिटकॉम टीव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील अनेक अभिनेत्यांना देशभरात लोकप्रियता दिली आहे. यात एक नाव तन्मय वेकारिया याचं देखील आहे. तन्मय या मालिकेत बागा कॅरेक्टर साकारतात. बागा हे जेठालाल याच्या दुकानात काम करताना दिसतात.

1 / 5
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेच्या आधी तन्मय 'FIR', 'ढूंढते रह जाओगे'सारख्या शोमध्ये ही दिसले. मात्र, त्यांना खरी ओळख तारक मेहताने दिली. आज त्यांना लोक त्यांच्या खऱ्या नावाने कमी पण बागा कॅरेक्टरच्या नावाने प्रसिद्ध आहेत.

2 / 5
 तन्मय वेकारिया हे अभिनय क्षेत्रात येण्याच्या आधी एका बँकेत नोकरी करीत होते. जेथे त्यांना महिन्याला केवळ ४ हजार रुपयांची सॅलरी मिळते. परंतू आज तन्मय ऊर्फ बागा  'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेसाठी मोठी बिदागी स्वीकारतात.

3 / 5
बातम्यानुसार तन्मय वेकारिया यांना 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेच्या एका भागासाठी २२ हजार रुपयांची फी मिळते. ते या मालिकेचे कायमस्वरुपी कॅरेक्टर मानले जातात. त्यामुळे या शोमधून ते महिन्याला पाच लाखाहून अधिकची कमाई करतात.

4 / 5
 या मालिकेचे  महिन्याला २६ भाग टेलिकास्ट होतात. बागाचा कॅरेक्टर बहुतांशी एपिसोडमध्ये असतात. त्यांचे कॅरेक्टर आणि त्यांच्या बोलण्याचा अंदाज लोकांना खूप आवडतो. ही मालिका साल २००८ पासून सुरु आहे. तन्मय या मालिकेशी साल २०१० मध्ये जोडले गेले. १६ वर्षांत त्यांना या मालिकेने प्रचंड प्रसिद्धी दिली आहे.

5 / 5
Follow Us
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान
ठाण्याची अवस्था बीडपेक्षाही वाईट! अविनाश जाधवांचा सरकारला इशारा, लव
ठाण्याची अवस्था बीडपेक्षाही वाईट! अविनाश जाधवांचा सरकारला इशारा, लवकरच आंदोलनाचा इशारा