AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Gold rate: हॉलमार्कच्या किंमती वाढल्या पण सोन्याचे दर घसरले! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी…

Todays Gold rate: सोने आणि चांदीचे दर हे दररोज बदलत असतात. आज सकाळी हॉलमार्कच्या किंमती वाढल्यानंतर सोन्याची किंमत घसरली आहे. त्यामुळे 10 ग्रॅमसाठी किती रुपये मोजावे लागणार जाणून घ्या...

| Updated on: Sep 17, 2026 | 2:50 PM
Share
आज सर्वांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. हॉलमार्कची किंमत वाढल्यानंतर सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आज सोन्याचे दर घसरले आहेत. त्यामुळे चला जाणून घेऊया आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

1 / 5
आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीचे दर घसरले आहेत. तर दुसरीकडे BISने गोल्ड आर्टिकलची हॉलमार्किंग फी ₹४५ वरून ₹७५ प्रति आर्टिकल केली आहे, म्हणजे फीमध्ये जवळपास ६७% वाढ झाली आहे.

आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीचे दर घसरले आहेत. तर दुसरीकडे BISने गोल्ड आर्टिकलची हॉलमार्किंग फी ₹४५ वरून ₹७५ प्रति आर्टिकल केली आहे, म्हणजे फीमध्ये जवळपास ६७% वाढ झाली आहे.

2 / 5
सोन्याच्या दरात 1 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात 2 हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे अनेकांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.

सोन्याच्या दरात 1 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात 2 हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे अनेकांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.

3 / 5
त्यामुळे 17 सप्टेंबर रोजी 10 ग्रॅम सोन्याचे भाव जीएसटीसह 1 लाख 55 हजार 15 रुपयांवर पोहोचले आहेत. तर एक किलो चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 38 हजार 960 रूपये

त्यामुळे 17 सप्टेंबर रोजी 10 ग्रॅम सोन्याचे भाव जीएसटीसह 1 लाख 55 हजार 15 रुपयांवर पोहोचले आहेत. तर एक किलो चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 38 हजार 960 रूपये

4 / 5
(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)

(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)

5 / 5
Follow Us
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या...
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या वडनगरहून रस्ते मार्गाने रवाना
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन
Devendra Fadnavis | शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन; 5 ऑक्टोबरनंतर पंचनामे होणार
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात...
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात मोठ्या हालचाली
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा...
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा आंदोलनाचा समारोप
सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत
Nashik | सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे प्रशासनाचे आदेश
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ; कैलास पाटील...
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ, ठाकरेंचे आमदार थेट...
मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक
Uddhav Thackeray : मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक, संभाजीनगरात आंदोलन
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत...
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत... नेमकं काय घडतंय?
पीक वाचवायचं तरी कसं? शेतकरी संकटात, खतांचे भाव तर गगनाला भिडले
Bhandara | पीक वाचवायचं तरी कसं? भंडाऱ्यात शेतकरी संकटात, खतांचे भाव तर गगनाला भिडले
लालबागच्या राजाच्या इथे बनावट आयडी कार्डसह तरुणाला पकडलं
LalBaug Raja : लालबागच्या राजाच्या इथे बनावट आयडी कार्डसह तरुणाला कार्यकर्त्यांनी पकडलं