AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Gold rate: आता सोने खरेदी करणे शक्यच नाही! भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅम सोन्याचे…

Todays Gold rate: गेल्या काही दिवसांपासून सतत सोन्याच्या भावात घसरण होत होती. पण आता मात्र, सोन्याचे भाव चांगलेच वाढले आहेत. आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती रुपये मोजावे लागणार वाचा...

| Updated on: Sep 23, 2026 | 2:06 PM
Share
आजकाल सोने खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागत आहे. कारण सोने आणि चांदीचे भाव आकाशाला स्पर्श करताना दिसत आहेत. आज पुन्हा जळगावात सोन्या आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सोने खरेदी करताना सर्वसामान्यांना दहा वेळा विचार करावा लागणार आहे.

1 / 5
आज जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. चला जाणून घेऊया आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती आहे?

आज जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. चला जाणून घेऊया आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती आहे?

2 / 5
गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 1 हजार रुपयांची वाढ झाली आहे. तर एक किलो चांदीच्या दरात 3 हजारांची वाढ झाली आहे.

गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 1 हजार रुपयांची वाढ झाली आहे. तर एक किलो चांदीच्या दरात 3 हजारांची वाढ झाली आहे.

3 / 5
आज 23 सप्टेंबर रोजी 10 ग्रॅम सोन्याचे दर  जीएसटीसह 1 लाख 56 हजार 560 रुपयांवर पोहोचले आहेत. तर एक किलो चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 45 हजार 140 रुपयांवर पोहोचले आहेत.

आज 23 सप्टेंबर रोजी 10 ग्रॅम सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 56 हजार 560 रुपयांवर पोहोचले आहेत. तर एक किलो चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 45 हजार 140 रुपयांवर पोहोचले आहेत.

4 / 5
गेला महिनाभरापासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार सुरू आहे. (Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)

5 / 5
Follow Us
मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, वडेट्टीवार काय म्हणाले?
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, अन् विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय, 17 वर्षांपासून....
Vasant Davkhare Case : 17 वर्षांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाचा निकाल! उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय....
फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना...
Latur Drought : मुख्यमंत्री फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना काय दिला शब्द?
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीसांचं
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान CM फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन
मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
CM Fadnavis At Latur : मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील...
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले?
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी..
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी सांगितली मोठी माहिती
निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप
निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप
शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट...
शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट परीक्षेला बसण्यास बंदी
पुणे लोहगड प्रकरणात धक्कादायक वळण; डिजिटल पुरावे समोर
पुणे लोहगड प्रकरणात धक्कादायक वळण; डिजिटल पुरावे समोर