AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

gold and silver prices : सोनं कडाडलं तब्बल इतक्या हजारांची वाढ, चांदीच्या दरातही तेजी, जाणून घ्या नवे दर

सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ दिसून येत आहे, गेल्या तीन दिवसांपासून सोन्याच्या दरात सलग वाढ होत अहे, तर दुसरीकडे चांदीच्या दरात देखील मोठी तेजी पहायला मिळत आहे, जाणून घेऊयात नवे दर

| Updated on: Aug 22, 2026 | 12:13 PM
Share
सोन्याचे दर पुन्हा एकदा चांगलेच कडाडले आहेत, सोन्याच्या दरात मोठी तेजी पहायला मिळत असून सलग तीन दिवसांपासून किंमतीमध्ये वाढ सुरू आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात देखील तेजी पहायला मिळत आहे.

सोन्याचे दर पुन्हा एकदा चांगलेच कडाडले आहेत, सोन्याच्या दरात मोठी तेजी पहायला मिळत असून सलग तीन दिवसांपासून किंमतीमध्ये वाढ सुरू आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात देखील तेजी पहायला मिळत आहे.

1 / 5
जळगावच्या सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे,  गेल्या तीन दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ कायम आहे.

जळगावच्या सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे, गेल्या तीन दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ कायम आहे.

2 / 5
सोन्याच्या दरात प्रति तोळा 2 हजार 300 रुपयांची तर चांदीच्या दरात प्रति किलो तब्बल 1 हजार रुपयांची वाढ झाली आहे.

सोन्याच्या दरात प्रति तोळा 2 हजार 300 रुपयांची तर चांदीच्या दरात प्रति किलो तब्बल 1 हजार रुपयांची वाढ झाली आहे.

3 / 5
त्यामुळे आता सोन्याचे दर जीएसटीसह प्रति तोळा 1 लाख  64 हजार 79 रुपयांवर पोहोचले आहेत, तर चांदीचे दर प्रति किलो 2 लाख 56 हजार 470 रुपयांवर पोहोचले आहेत.

त्यामुळे आता सोन्याचे दर जीएसटीसह प्रति तोळा 1 लाख 64 हजार 79 रुपयांवर पोहोचले आहेत, तर चांदीचे दर प्रति किलो 2 लाख 56 हजार 470 रुपयांवर पोहोचले आहेत.

4 / 5
दरम्यान  गेल्या चार दिवसांमध्ये सोन्याच्या दरात 7 हजार 800 रुपये तर चांदीच्या दरात तब्बल 19 हजार रुपयांची वाढ झाली आहे.

दरम्यान गेल्या चार दिवसांमध्ये सोन्याच्या दरात 7 हजार 800 रुपये तर चांदीच्या दरात तब्बल 19 हजार रुपयांची वाढ झाली आहे.

5 / 5
Follow Us
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हास
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हासनगरच्या विकासासाठीही मोठ्या घोषणा
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला...
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला प्रतिष्ठित ब्लू फ्लॅग पुरस्कार
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना...
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना राष्ट्रवादीचा इशारा!
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील चारा-पाणीटंचाईचे संकट
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील हजारो जनावरांवर चारा-पाणीटंचाईचे संकट
डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं...
Supriya Sule : डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं उत्तर
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने...
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने भाजप-ठाकरे गट आमनेसामने, नगरसेवकांचा सभात्याग
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन फाईल्स'साठी आंदोलनाचा इशारा!
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल; थेट...
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना विधान भोवलं
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना सुरज चव्हाणांचा थेट इशारा
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला...
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला; संजय राऊतांवरही साधला निशाणा!