‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मध्ये रंजक ट्विस्ट; अक्षराकडून अधिपतीला रोमँटिक गिफ्ट

अक्षराकडून अधिपतीला वाढदिवसाचं एक खास गिफ्ट मिळणार आहे. आता हे खास गिफ्ट काय आहे? अधिपती अक्षरा एकमेकांजवळ येऊ शकतील का हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळेल. 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही मालिका दररोज रात्री 8 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रसारित होते.

| Updated on: Jun 02, 2024 | 11:58 AM
झी मराठी वाहिनीवरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. या मालिकेत सध्या अधिपतीचा वाढदिवस साजरा होतोय. अक्षरा अत्यंत प्रेमाने त्याला शर्ट गीफ्ट देते आणि त्याला औक्षण करते.

1 / 5
दुसरीकडे भुवनेश्वरीने अधिपतीला ओवाळण्यासाठी सगळी तयारी केली आहे. तिनेसुद्धा अधिपतीसाठी गिफ्ट आणलंय. अधिपती भुवनेश्वरीचा आशीर्वाद घ्यायला येतो तेव्हा भुवनेश्वरी त्याला बघून चिडते.

दुसरीकडे भुवनेश्वरीने अधिपतीला ओवाळण्यासाठी सगळी तयारी केली आहे. तिनेसुद्धा अधिपतीसाठी गिफ्ट आणलंय. अधिपती भुवनेश्वरीचा आशीर्वाद घ्यायला येतो तेव्हा भुवनेश्वरी त्याला बघून चिडते.

2 / 5
आपल्या आधी अक्षराने त्याला ओवाळलं आणि अधिपतीने अक्षराने दिलेला शर्ट घातला हे बघून तिने आणलेल्या गिफ्टला आग लावते. भुवनेश्वरी रडायचं नाटक करते. अखेर अधिपती अक्षराने दिलेला शर्ट काढतो.

आपल्या आधी अक्षराने त्याला ओवाळलं आणि अधिपतीने अक्षराने दिलेला शर्ट घातला हे बघून तिने आणलेल्या गिफ्टला आग लावते. भुवनेश्वरी रडायचं नाटक करते. अखेर अधिपती अक्षराने दिलेला शर्ट काढतो.

3 / 5
चारुहास अक्षराला येऊन सांगतो की भुवनेश्वरी तुमचा संसार कधीच सुखाने होऊ देणार नाही. त्यामुळे तुम्ही दोघं चार ते पाच दिवस कुठेतरी बाहेर जाऊन या. त्याचवेळेस तुझ्या मनातलं प्रेम त्याच्याकडे व्यक्त कर, असाही सल्ला तो देतो.

4 / 5
वाढदिवसाच्या निमिताने शाळेत वृक्षारोपण करताना अधिपतीच्या पायाला कुदळ लागून दुखापत होते. घरी वाढदिवसाची जंगी तयारी करणारी भुवनेश्वरी यामुळे संतापते. घराबाहेर पडायचं नाही हे सांगितलं असतानासुद्धा अक्षरा अधिपतीला बाहेर घेऊन जाते, याचा भुवनेश्वरीला राग येतो. अधिपतीच्या दुखापतीचं खापर भुवनेश्वीर अक्षरावर फोडते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या पत्नीनं जोडले हात अन् केली विनंती
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या पत्नीनं जोडले हात अन् केली विनंती.
दिल्ली भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय, हायकमांडच्या महाराष्ट्र भाजपला...
दिल्ली भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय, हायकमांडच्या महाराष्ट्र भाजपला....
हे सर्व सरकार घडवतंय...मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर जरांगेंचा आरोप
हे सर्व सरकार घडवतंय...मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर जरांगेंचा आरोप.
मन लागो रे लागो गुरू भजनी... संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बघा
मन लागो रे लागो गुरू भजनी... संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बघा.
हुजरेगिरी करून नेता झाला, लायकी काय? संजय राऊतांवर कुणाची जहरी टीका?
हुजरेगिरी करून नेता झाला, लायकी काय? संजय राऊतांवर कुणाची जहरी टीका?.
'...तर भुजबळ नक्की मुख्यमंत्री झाले असते', संजय राऊत नेमकं काय म्हणाले
'...तर भुजबळ नक्की मुख्यमंत्री झाले असते', संजय राऊत नेमकं काय म्हणाले.
मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच पावसाची बॅटिंग; 'या' भागात मुसळधार पाऊस
मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच पावसाची बॅटिंग; 'या' भागात मुसळधार पाऊस.
पाणीपुरी खाण्याचे शौकीन आहात? मग हा व्हिडीओ नक्की बघा, नाहीतर तुम्हाला
पाणीपुरी खाण्याचे शौकीन आहात? मग हा व्हिडीओ नक्की बघा, नाहीतर तुम्हाला.
तुमची एकजूट असेल तर खात्री देतो...शरद पवारांनी फुंकलं विधानसभेच रणशिंग
तुमची एकजूट असेल तर खात्री देतो...शरद पवारांनी फुंकलं विधानसभेच रणशिंग.
बापाची जहागिरदारी नसून नोकऱ्या नीट करा, नाहीतर... पडळकरांचा थेट इशारा
बापाची जहागिरदारी नसून नोकऱ्या नीट करा, नाहीतर... पडळकरांचा थेट इशारा.