AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TuljaBhavani: आई तुळजाभवानीच्या चरणी सोनं-चांदीचा अक्षरशः वर्षाव; 17 वर्षांचा आकडा पाहून विस्फारतील डोळे, स्ट्राँगरूमही पडली अपुरी!

TuljaBhavani: तुळजाभवानीच्या चरणी भाविकांकडून कोट्यवधींचं सोनं-चांदी अर्पण होत असून हे सोनं आणि चांदी ठेवण्यासाठीची स्ट्राँगरुमही आता अपुरी पडू लागली आहे. गेल्या 17 वर्षांत देवीच्या चरणी किती सोनं-चांदी अर्पण झालं, याची माहिती समोर आली आहे.

| Updated on: Aug 30, 2026 | 8:46 AM
Share
महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आई तुळजाभवानीवरील भाविकांची श्रद्धा किती मोठी आहे, याची प्रचिती मंदिर संस्थानच्या तिजोरीत जमा झालेल्या सोन्या-चांदीच्या आकडेवारीतून येते. मागील काही वर्षांत सोन्याचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले असतानाही भाविकांकडून तुळजाभवानीच्या चरणी सोनं-चांदी अर्पण करण्याची परंपरा कायम आहे.

1 / 5
मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या सोन्या-चांदीमुळे मंदिरातील स्ट्राँगरूमही आता अपुरी पडू लागल्याची माहिती समोर आली आहे. 1 जानेवारी 2009 ते 31 मार्च 2026 या 17 वर्षांच्या कालावधीत तुळजाभवानी मंदिर संस्थानला विविध माध्यमातून मोठ्या प्रमाणात सोने-चांदी प्राप्त झाली आहे.

2 / 5
सिंहासन पेटी, दानपेटी, नहाणी गृहपेटी, गुप्तदान तसेच स्वतंत्र पावतीद्वारे भाविकांनी अर्पण केलेल्या वस्तूंमध्ये 247 किलो 997 ग्रॅम 500 मिलीग्रॅम सोन्याचा समावेश आहे. याच कालावधीत तब्बल 3 हजार 298 किलो 775 ग्रॅम 360 मिलीग्रॅम चांदी मंदिर संस्थानच्या तिजोरीत जमा झाली आहे.

3 / 5
त्यामुळे गेल्या 17 वर्षांत भाविकांनी तुळजाभवानीच्या चरणी किती मोठ्या प्रमाणात मौल्यवान धातू अर्पण केले, याचा अंदाज येतो. मंदिरात जमा होणाऱ्या सोन्या-चांदीचे प्रमाण वाढत असल्याने ते सुरक्षित ठेवण्यासाठी असलेली स्ट्राँगरूमची क्षमता अपुरी पडू लागली आहे.

4 / 5
त्यामुळे आता जुन्या पद्धतीने हे मौल्यवान धातू साठवून ठेवण्याऐवजी त्यावर प्रक्रिया करण्याचा निर्णय मंदिर संस्थानकडून घेण्यात आला आहे. 2009 नंतर जमा झालेल्या सोन्याचे वितळवण्याचा ठराव मंदिर संस्थानने मंजूर केला आहे. मात्र, यासाठी अद्याप विधी आणि न्याय विभागाच्या परवानगीची प्रतीक्षा आहे. परवानगी मिळाल्यानंतर मंदिर संस्थानकडील सोने मुंबईला, तर चांदी हैदराबादला पाठवून वितळवण्यात येणार असल्याची माहिती आहे.

5 / 5
Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा