AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

22 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं… अख्खं ठाकरे कुटुंब एका फ्रेममध्ये, हे Photo पाहून तुमचाही ऊर भरून येईल

राज्यात शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीची चर्चा सुरु आहे. अशातच आज ठाकरे बंधु पुन्हा एका एकत्र आले आहेत. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या घरी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आहे.

| Updated on: Aug 27, 2025 | 5:23 PM
Share
राज्यातील गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. सामान्य नागरिकांसह नेत्यांच्याही घरी गणरायाचे आगमन झाले आहे. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवास्थानी बाप्पा विराजमान झाले आहेत.

राज्यातील गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. सामान्य नागरिकांसह नेत्यांच्याही घरी गणरायाचे आगमन झाले आहे. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवास्थानी बाप्पा विराजमान झाले आहेत.

1 / 5
गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी आज उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या शीवतीर्थ या निवासस्थांनी जात गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी दोन्ही कुटूंबातील सदस्य उपस्थित होते.

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी आज उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या शीवतीर्थ या निवासस्थांनी जात गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी दोन्ही कुटूंबातील सदस्य उपस्थित होते.

2 / 5
उद्धव ठाकरे यांच्यासोबत वरळीचे आमदार आदित्य ठाकरेही शिवतीर्थावर पोहोचले होते. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात 10 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत वरळीचे आमदार आदित्य ठाकरेही शिवतीर्थावर पोहोचले होते. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात 10 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

3 / 5
आज उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आहे. सध्या दोन्ही पक्षांच्या युतीची चर्चा सुरु आहे, त्यामुळे गणपती बाप्पा ठाकरे बंधुंना पावणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आज उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आहे. सध्या दोन्ही पक्षांच्या युतीची चर्चा सुरु आहे, त्यामुळे गणपती बाप्पा ठाकरे बंधुंना पावणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

4 / 5
उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही राज ठाकरेंच्या  घरी गणरायाच्या दर्शनाला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही राज ठाकरेंच्या घरी गणरायाच्या दर्शनाला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

5 / 5
शेवटच्याक्षणी पायलटने प्रतिसाद का दिला नाही? विमानात नेमकं काय घडलं?
शेवटच्याक्षणी पायलटने प्रतिसाद का दिला नाही? विमानात नेमकं काय घडलं?.
पवार घराण्यातून नेतृत्व कुणाकडे? राजकीय वारसा कोण चालवणार?
पवार घराण्यातून नेतृत्व कुणाकडे? राजकीय वारसा कोण चालवणार?.
जीवश्य कंठश्य मित्र...; फडणवीसांनी लिहिला भावनिक लेख!
जीवश्य कंठश्य मित्र...; फडणवीसांनी लिहिला भावनिक लेख!.
आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला! रोहित पवारांचं भावनिक ट्विट
आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला! रोहित पवारांचं भावनिक ट्विट.
अजित पवारांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार?
अजित पवारांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार?.
यंदाच्या वर्षात सोन अडीच लाखांच्या घरात जाणार? काय आहेत सध्याचे दर?
यंदाच्या वर्षात सोन अडीच लाखांच्या घरात जाणार? काय आहेत सध्याचे दर?.
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.