AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jr NTR: केंद्रीय मंत्री अमित शाह आणि ज्युनियर एनटीआर भेटीने राजकीय चर्चांना उधाण

अमित शाह एका जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी हैदराबादला पोहोचले होते. ज्युनियर एनटीआरही ते ज्या हॉटेलमध्ये थांबला होते. त्यावेळी दोघांनी मिळून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी या बैठकीचे फोटोसमोर आल्यावर भाजपला ज्युनियर एनटीआरला आपल्या पक्षात सामील करून घ्यायचे असल्याची अंदाज बांधले जाऊ लागलेत .

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Aug 22, 2022 | 5:39 PM
Share
तेलंगणामध्ये पुढील वर्षाच्या अखेरीस म्हणजे 2023 मध्ये विधानसभा निवडणुका होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार ज्युनियर एनटीआर आणि केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शहा यांची भेट झाली. आता निवडणुकीपूर्वी या भेटीबाबत अनेक अंदाज  बांधले जात आहेत.

1 / 5
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी  ज्युनियर एनटीआरच्या भेटीची काही छायाचित्रे आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केली आहेत. यामध्ये  लिहिले आहे कि  एक अतिशय प्रतिभावान अभिनेते आणि आमच्या तेलुगू सिनेमाचे  ज्युनियर एनटीआर यांच्यासोबत हैदराबादमध्ये छान भेट झाली.

2 / 5
अमित शाह यांचे हे ट्विट जूनियर एनटीआरने रिट्विट केले आणि लिहिले - अमित शाह जी तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. या कौतुकास्पद शब्दांबद्दल धन्यवाद.

अमित शाह यांचे हे ट्विट जूनियर एनटीआरने रिट्विट केले आणि लिहिले - अमित शाह जी तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. या कौतुकास्पद शब्दांबद्दल धन्यवाद.

3 / 5
अमित शाह एका जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी हैदराबादला पोहोचले होते. ज्युनियर एनटीआरही ते  ज्या हॉटेलमध्ये थांबला होते.  त्यावेळी  दोघांनी मिळून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी या बैठकीचे चित्र समोर आल्यावर भाजपला ज्युनियर एनटीआरला आपल्या पक्षात सामील करून घ्यायचे असल्याची अटकळ बांधली जाऊ लागली.

4 / 5
अमित शहा आणि ज्युनियर एनटीआर यांच्या फोटोंवर टिप्पणी करताना काही वापरकर्त्यांनी असेही म्हटले की, तेलंगणात पुढील वर्षी निवडणुका होणार असल्याने हा खेळ सुरू झाला आहे.

अमित शहा आणि ज्युनियर एनटीआर यांच्या फोटोंवर टिप्पणी करताना काही वापरकर्त्यांनी असेही म्हटले की, तेलंगणात पुढील वर्षी निवडणुका होणार असल्याने हा खेळ सुरू झाला आहे.

5 / 5
Follow Us
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल