PHOTO: तौक्ते चक्रीवादळात समुद्रात पडलेला ‘तो’ कंटनेर सापडला

कोस्टगार्डने किनारपट्टीवरील सर्व एजन्सीना सतर्क केले की तौक्ते चक्री वादळात समुद्रात वाहून गेलेल्या वस्तू किनाऱ्यावर आढळतील. | Varapradha tug tauktae cyclone

| Updated on: May 25, 2021 | 10:50 AM
गुजरात सागरी हद्दीत उमरगावजवळ एक कंटेनर वाहत असल्याचे आढळला  आहे.

गुजरात सागरी हद्दीत उमरगावजवळ एक कंटेनर वाहत असल्याचे आढळला आहे.

1 / 7
 मच्छीमारांच्या मदतीने हा कंटेनर खेचून किनाऱ्यावर आणण्यात आला. तौक्तेच चक्रीवादळात ओएनसीजी आणि वरप्रदा कंपनीचा बार्ज समुद्रात बुडाला होता.

मच्छीमारांच्या मदतीने हा कंटेनर खेचून किनाऱ्यावर आणण्यात आला. तौक्तेच चक्रीवादळात ओएनसीजी आणि वरप्रदा कंपनीचा बार्ज समुद्रात बुडाला होता.

2 / 7
कोस्टगार्डने किनारपट्टीवरील सर्व एजन्सीना सतर्क केले की तौक्ते चक्री वादळात समुद्रात वाहून गेलेल्या वस्तू  किनाऱ्यावर आढळतील.

कोस्टगार्डने किनारपट्टीवरील सर्व एजन्सीना सतर्क केले की तौक्ते चक्री वादळात समुद्रात वाहून गेलेल्या वस्तू किनाऱ्यावर आढळतील.

3 / 7
अशा वस्तू दिसल्यास कोस्टगार्डला त्वरित सूचित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अशा वस्तू दिसल्यास कोस्टगार्डला त्वरित सूचित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

4 / 7
गुजरातमधये सापडलेल्या कंटनेरमध्ये पासपोर्ट, लाइफ बोटी आणि इतर सामान सापडले आहे.

गुजरातमधये सापडलेल्या कंटनेरमध्ये पासपोर्ट, लाइफ बोटी आणि इतर सामान सापडले आहे.

5 / 7
उमर गाव पोलिसांना ओएनजीसी हेल्पलाईन देण्यात आली असून त्यांच्याशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे.

उमर गाव पोलिसांना ओएनजीसी हेल्पलाईन देण्यात आली असून त्यांच्याशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे.

6 / 7
हा कंटेनर वरप्रदा या हरवलेल्या टग बोटवरील असल्याचे सांगितले जाते. मात्र, याची अधिकृत पुष्टी होऊ शकलेली नाही.

हा कंटेनर वरप्रदा या हरवलेल्या टग बोटवरील असल्याचे सांगितले जाते. मात्र, याची अधिकृत पुष्टी होऊ शकलेली नाही.

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.