AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Warren Buffett: 60 वर्षांपूर्वी केली ती चूक, वॉरेन बफे यांना का पश्चाताप?

Warren Buffett Mistake: जीवनात अनेकदा आपण चुकतो. रोज चुका करतो आणि मनाशी गाठ मारून पुढे जातो. चुका करणे काही वाईट नाही, पण त्याच त्याच चुका करणे वाईट मानले जाते. कधी कधी काही चुका मात्र मनात घर करून बसतात. महागुरू वॉरेन बफे यांना त्यांच्या आयुष्यातील या चुकीची कायम सल आहे.

| Updated on: Mar 22, 2026 | 4:19 PM
Share
Warren Buffett Mistake: अनेक गुंतवणूकदार वॉरेन बफे यांना आजही त्यांचे आयडियल मानतात. त्यांना महागुरू मानतात. त्यांची गुंतवणूक नीती आणि धोरण कायम चर्चेत राहिले आहे. तरीही वॉरेन बफे यांना गुंतवणुकीतील ही चूक कायम सलत होती. तो एक निर्णय त्यांना चुकीचा वाटला. त्याविषयी त्यांनी मत व्यक्त केलं आहे.

1 / 6
आजही अनेक कोट्यधीश आणि लखपती त्यांचा आर्थिक सल्ला ऐकण्यासाठी आतूर असतात. बफे यांचे पैसा आणि गुंतवणुकीचे नियम ऐकण्यासाठी अनेक जण त्यांच्या मुलाखती ऐकतात, वाचतात. पैशांची बचत करणे आणि योग्य ठिकाणी ती गुंतवणे हे पैसा कमवण्यापेक्षा मोठे आव्हान असल्याचे वॉरेन बफे यांना वाटते.

2 / 6
1966 मध्ये गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी कॅलिफोर्नियातील वॉल्ट डिझ्ने यांना भेटले. त्यावेळी डिझ्ने यांनी कंपनीची सर्व माहिती दिली. त्यावेळी 4 दशलक्ष डॉलरमध्ये बफे यांनी डिझ्ने कंपनीत 5 टक्क्यांची हिस्सेदारी खरेदी केली. कंपनीवर कोणतेच कर्ज नव्हते आणि ही गुंतवणूक दीर्घकाळासाठी असणे आवश्यक होती.

3 / 6
 डिस्ने कंपनीचे मूल्य अवघे 80 दशलक्ष डॉलर होते. पण बफे यांनी पुढील वर्षी 1987 मध्ये त्यांचा डिस्नेतील वाटा अवघ्या 6 दशलक्ष डॉलरला विक्री केला. या सौद्यातून त्यांना 50 टक्के फायदा झाला. पण पुढे बफे यांना ही चूक आयुष्यभर सलत राहिली. कारण डिस्नेने त्यानंतर मोठी घोडदौड केली. या कंपनीने कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडले.

4 / 6
डिस्नेकडे 200हून अधिक चित्रपट होते. 300 एकर जमीन होती. त्यावेळी डिज्नीलँड बघण्यासाठी 90 लाख लोक येत होते. इतके असतानाही ही कंपनी केवळ 80 दशलक्ष डॉलरला विक्री होत होती. बफे यांना आपण एकतर कमी हिस्सेदारी घेतली आणि ती लागलीच विकली याची बोचणी कायम होती. कारण त्यांची गुंतवणूक पुढे कित्येक पट्टीने वाढली असती.

5 / 6
1988 मध्ये बर्कशायर हॅथवेच्या वार्षिक बैठकीत त्यांनी ही चूक मान्य केली. ते म्हणाले की माझ्याकडून मोठी चूक झाली. अर्थात त्यांच्यासाठी हा काही मनस्तापाचा भाग नव्हता. कारण त्यांनी इतर ठिकाणी गुंतवणूक करून कमाई केली होती.

6 / 6
Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?