AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वप्नात वारंवार मृतदेह दिसणे म्हणजे मोठ्या संकटाची चाहूल, अजिबात करू नका दुर्लक्ष अन्यथा…

| Updated on: Jan 29, 2026 | 4:24 PM
Share
मनाला कोणतीही सीमा नसते. मनात कधी काय येईल हे सांगता येत नाही. तुमचे मन क्षमात जीवन-मृत्यूच्या संकल्पनाच्याही पलिकडे जाऊ शकते. परंतु कधी-कधी एखाद्या व्यक्तीच्या मनात झोपेत असतानाही मृतदेह दिसतात. झोपेत मृतदेह दिसण्याचा नेमका काय अर्थ आहे, हे जाणून घेऊ या...

1 / 5
स्वप्नात मृतदेह येत असेल तर तो एक शुभ संकेत असू शकतो. तुमच्या आयुष्यातील वाईट काळ संपण्याचा हा इशारा असू शकतो. जुन्या वस्तू, जुन्या वाईट सवई सोडून आता नव्या गोष्टी करायला हव्यात, असा याचा अर्थ असू शकतो.

2 / 5
तुम्ही तुमच्या आयुष्यात एखाद्या गोष्टीकडे खूपच दिवसापासून दुर्लक्ष करत असाल किंवा ती गोष्ट तुमच्या मनात दाबून ठेवत असाल तर तुम्हाला स्वप्नात मृतदेह दिसू शकतात. तुम्ही तुमच्या मनात एखादी दु:ख देणारी, वेदना देणारी बाब लपवून ठेवलेली आहे, असाही त्याचा अर्थ होऊ शकतो.

3 / 5
तुमच्या स्वप्नात सतत मृतदेह येत असतील तर तुमच्या मनात कशाचीतरी भीती असल्याचे हे संकेत आहे. तुम्हाला भविष्याबाबत चिंता, स्वप्न अधुरं राहण्याची भीती, आयुष्यातील अनिश्चितता अशा वेगवेगळ्या शंका कुशंकांनी तुमच्या मनात घर केलेले आहे, असाही त्याचा अर्थ निघू शकतो. या भीतीमुळे तुमचे भविष्यात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, याचाही तुम्हाला यातून संकेत मिळतो.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.
दादांसारखा नेता जाणं महाराष्ट्राची हानी - हर्षवर्धन सपकाळ
दादांसारखा नेता जाणं महाराष्ट्राची हानी - हर्षवर्धन सपकाळ.
नियोजनाच्या बाबतीत अजित दादांचा हात कोणीही धरु शकत नाही: अंकूश काकडे
नियोजनाच्या बाबतीत अजित दादांचा हात कोणीही धरु शकत नाही: अंकूश काकडे.
क्रू मेंबर पिंकी माळी यांचा मृत्यू; स्थानिकांची सरकारकडे 'ही' मागणी
क्रू मेंबर पिंकी माळी यांचा मृत्यू; स्थानिकांची सरकारकडे 'ही' मागणी.