AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dharmendra-Hema Malini : सनी देओल आणि हेमा मालिनी यांच्या वयात किती अंतर? सनी-बॉबी हेमा मालिनींना काय नावाने हाक मारतात?

Dharmendra-Hema Malini :हेमा मालिनी सुपरस्टार सनी देओल आणि बॉबी देओल यांची सावत्र आई आहे. दोघांचे वडिल धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी दुसरं लग्न केलं. हे दोघे हेमा मालिनी यांना काय म्हणून बोलावतात? याचा खुलासा खुद्द हेमा मालिनी यांनी केलाय.

| Updated on: Nov 11, 2025 | 4:39 PM
Share
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र आणि त्यांची दुसरी पत्नी हेमा मालिनी यांच्या नात्याची नेहमीच मीडियामध्ये चर्चा होते. हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्याशी दुसरं लग्न केलं. त्यावेळी 32 वर्षाच्या हेमा मालिनी यांनी 45 वर्षाच्या धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न केलं.

1 / 5
त्या काळात दोघांच्या लग्नावरुन बराच वाद झाला होता. धर्मेंद्र यांच्या या निर्णयावरुन त्यांच्या घरी बरीच वादावादी झालेली. कारण धर्मेंद्र यांनी पहिली पत्नी आणि चार मुलं असताना हे पाऊल उचललं होतं.

त्या काळात दोघांच्या लग्नावरुन बराच वाद झाला होता. धर्मेंद्र यांच्या या निर्णयावरुन त्यांच्या घरी बरीच वादावादी झालेली. कारण धर्मेंद्र यांनी पहिली पत्नी आणि चार मुलं असताना हे पाऊल उचललं होतं.

2 / 5
धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केल्यानंतर त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौरप्रमाणे त्यांची दोन्ही मुलं सनी देओल आणि बॉबी देओल यांना सुद्धा झटका बसलेला.

धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केल्यानंतर त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौरप्रमाणे त्यांची दोन्ही मुलं सनी देओल आणि बॉबी देओल यांना सुद्धा झटका बसलेला.

3 / 5
 धर्मेंद्र यांचे कुटुंबियांसोबत संबंध ताणले गेले. पण नंतर सगळं काही सामान्य झालं. सनी आणि बॉबी सोबत हेमा मालिनी यांचे आता चांगले संबंध आहेत. हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यावयात फार अंतर नाहीय.

धर्मेंद्र यांचे कुटुंबियांसोबत संबंध ताणले गेले. पण नंतर सगळं काही सामान्य झालं. सनी आणि बॉबी सोबत हेमा मालिनी यांचे आता चांगले संबंध आहेत. हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यावयात फार अंतर नाहीय.

4 / 5
सनी आपल्या सावत्र आईपेक्षा फक्त 9 वर्षांनी लहान आहेत. हेमा मालिनी आणि बॉबी देओल यांच्यावयात 21 वर्षांचं अंतर आहे. एकदा बोलताना एका व्यक्तीने हेमा मालिनी यांना प्रश्न विचारलेला सनी देओल आणि बॉबी देओल तु्म्हाला काय म्हणून हाक मारतात. त्यावर अभिनेत्रीने 'हेमा जी' असं उत्तर दिलेलं.

5 / 5
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.