AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Knowledge : बिअरची बॉटल नेहमी हिरव्या, तपकिरी रंगाचीच का असते? लॉजिक वाचून चकितच व्हाल!

आज बिअर पिणाऱ्यांची संख्या ही लक्षावधी आहे. लोक आवडीने बिअर पितात. परंतु बिअर नेहमी हिरव्या किंवा तपकिरी रंगाचीच का असते, याची बऱ्याच लोकांना माहिती नाही.

| Updated on: Jan 12, 2026 | 3:31 PM
Share
जगभरात कोट्यवधी लोक आवडीने मद्यप्राशन करतात. बहुसंख्य लोकांना बिअर हाच मद्याचा प्रकार जास्त आवडतो. परंतु मद्याची बॉटल नेहमीच हिरव्या किंवा तपकिरी रंगात दिली जाते. यामागे नेमकं कारण काय आहे? हे अनेक लोकांना माहिती नाही.

1 / 5
बिअर ही अनेकदा तुम्हाला हिरव्या किंवा तपकिरी काचेच्या बॉटलमध्येच पाहायला मिळते. बिअर कधीच पारदर्शक काचेच्या बॉटलमध्ये ठेवली जात नाही. त्यामागे काही कारणं आहेत. हिरव्या आणि तपकिरी रंगाचा संदर्भ हा बिअरची चव, तिची गुणवत्ता याच्याशी आहे.

2 / 5
जुन्या काळात अगोदर बिअर मताीच्या भांड्यात ठेवली जायची. परंतु नंतरच्या काळात बिअर काचेच्या बॉटलमध्ये ठेवण्यास सुरुवात झाली. बिअरचा खप हा जगभरात आहे. त्यामुळे एका देशात उत्पादित केलेली बिअर ही दुसऱ्या देशात पाठवली जाऊ लागली. परंतु या प्रवासादरम्यान काचेच्या बॉटलमध्ये ठेवण्यात येत असलेली बिअर खराब होऊ लागली. तिची चव बिघडू लागली.

3 / 5
बिअरमध्ये हॉप्स नावाचे खास तत्त्व असते. या घटकामुळे बिअरला खास चव येते. बिअरला विशेष गंध येतो. परंतु याच घटकामुळे बिअर लवकर खराबही होते. बिअरच्या बॉटलवर सूर्यप्रकाश आला की खराब व्हायला सुरुवात होते. सूर्याच्या यूव्ही किरणांमुळे हॉप्स या घटकावर रासायनिक अभिक्रिया होते आणि बिअरची चव, गंध बदलतो.

4 / 5
परंतू बिअरची बॉटल पारदर्शक असण्याऐवजी हिरव्या किंवा तपकिरी रंगाची असेल तर सूर्याची यूव्ही किरणं परावर्तीत होतात. ते बॉटलमध्ये असलेल्या बिअरपर्यंत कमी प्रमाणात जातात. म्हणूनच बिअर लवकर खराब होऊ नये म्हणून बिअरच्या बॉटलचा रंग हा तपकिरी किंवा हिरवा असतो. (टीप- मद्यप्राशन आरोग्यास हानिकारक असते. हा लेख फक्त माहितीसाठी देण्यात आलेला आहे. मद्यप्राशन करू नये.)

5 / 5
ठाकरेंना अदानी नव्हे तर... राज ठाकरे यांना नितेश राणेंचं प्रत्युत्तर
ठाकरेंना अदानी नव्हे तर... राज ठाकरे यांना नितेश राणेंचं प्रत्युत्तर.
संघर्ष मराठीचा की ठाकरेंच्या अस्तित्वाचा? ठाकरे बंधूंवर फडणवीसाची टीका
संघर्ष मराठीचा की ठाकरेंच्या अस्तित्वाचा? ठाकरे बंधूंवर फडणवीसाची टीका.
'बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार मी पाडलं, असं एकनाथ शिंदे म्हणाले...'
'बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार मी पाडलं, असं एकनाथ शिंदे म्हणाले...'.
कोस्टल रोडचं श्रेय ते राज ठाकरेंना नो स्पेस...फडणवीस काय-काय म्हणाले?
कोस्टल रोडचं श्रेय ते राज ठाकरेंना नो स्पेस...फडणवीस काय-काय म्हणाले?.
फडणवीस यांचे मुंबई लुटीच्या आरोपांना प्रत्युत्तर, आरोप फेटाळले अन्...
फडणवीस यांचे मुंबई लुटीच्या आरोपांना प्रत्युत्तर, आरोप फेटाळले अन्....
ठाकरेंनी शिंदेंना वाळीत टाकलं होतं अन्...फडणवीसांनी सगळंच सांगून टाकलं
ठाकरेंनी शिंदेंना वाळीत टाकलं होतं अन्...फडणवीसांनी सगळंच सांगून टाकलं.
लवकरच मोठा मित्र पक्षप्रवेश करणार, रवींद्र चव्हाण यांचं मोठं वक्तव्य
लवकरच मोठा मित्र पक्षप्रवेश करणार, रवींद्र चव्हाण यांचं मोठं वक्तव्य.
राज ठाकरेंच्या लाकुडतोड्या टीकेला मंत्री गिरीश महाजनांचं प्रत्युतर...
राज ठाकरेंच्या लाकुडतोड्या टीकेला मंत्री गिरीश महाजनांचं प्रत्युतर....
भाजपच्या 15 पदाधिकाऱ्यांवर कारवाई, थेट पक्षातून काढलं! अमरावतीत खळबळ
भाजपच्या 15 पदाधिकाऱ्यांवर कारवाई, थेट पक्षातून काढलं! अमरावतीत खळबळ.
कोण तो रसमलाई...भXXXव्या तुझा काय...राज ठाकरेंकडून अण्णामलाईंवर निशाणा
कोण तो रसमलाई...भXXXव्या तुझा काय...राज ठाकरेंकडून अण्णामलाईंवर निशाणा.