AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दु:ख विसरण्यासाठी लोक मद्यप्राशन का करतात? शरीरात काय होतं? 99 टक्के लोकांना माहितीच नाही!

अनेकजण आवडीने मद्यप्राशन करतात. तर काही लोक दु:ख विसरण्यासाठी मद्यप्राशन करतात. दारु पिल्याने शरीराला चांगले का वाटते? हे जाणून घेऊ या...

| Updated on: Dec 07, 2025 | 9:51 PM
Share
मद्य आरोग्यास हानिकारक असते. मद्यप्राशन केल्यावर शरीराला मोठे नुकसान होतो. परंतु तरीदेखील जगभरात लाखो लोक रोज मद्यप्राशन करतात. मद्यप्राशन केल्यास अनेकांना आनंद वाटतो. अनेकजण दु:ख विसरण्यासाठीदेखील मद्यप्राशन करतात.

1 / 5
राग आला किंवा दु:ख झाले की अनेकजण लगेच मद्यप्राशन करतात. मद्यप्राशन केल्यानंतर अनेकांना तणावमुक्त झाल्यासारखं वाटतं. तसेच काही जणांना शांत-शांत असल्यासारखेही वाटते. तसा दावा अनेकजण करतात. त्यामुळेच लोक मद्यप्राशन करतात.

2 / 5
एकदा मद्यप्राशन केले की सेंट्रल नर्व्हस सिस्टिमच्या कामाची गती मंदावते. त्यामुळेच भावनिक वेदना कमी होतात.  त्रासदायक आठवणीही दूर झाल्यासारखे वाटते आणि आरामदायी वाटते. त्यामुळेच काही लोक मद्यप्राशन करताना पाहायला मिळतात.

3 / 5
मद्यप्राशन केल्यानंतर शरीर डोपामाईन रिलीज करते. हे संप्रेरक शरीरात जास्त झाले की आनंद वाटतो. त्यामुळे मद्यप्राशन केल्यानंतर अनेकांना आनंदी वाटते. उत्साह आल्यासारखे वाटते.

मद्यप्राशन केल्यानंतर शरीर डोपामाईन रिलीज करते. हे संप्रेरक शरीरात जास्त झाले की आनंद वाटतो. त्यामुळे मद्यप्राशन केल्यानंतर अनेकांना आनंदी वाटते. उत्साह आल्यासारखे वाटते.

4 / 5
पण खरं म्हणजे तुम्हाला तणावातून मुक्तता हवी असेल तर मद्य हा उपाय नाही. तुम्ही इतरही अनेक माध्यमातून तुमच्या डोक्यावरील तणाव कमी करू शकता. दु:खाला वाट करून देण्याचे इतरही काही मार्ग आहेत. त्यामुळे मद्यप्राशन करू नये. मद्यप्राशन आरोग्यास हानिकारक असते.

5 / 5
Follow Us
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन