AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नेलकटरवर असते एक खास जागा, त्याचा उपयोग कोणालाच माहिती नाही; जाणून घ्या!

नेलटकरचा वापर प्रामुख्याने नखे कापण्यासाठी केला जातो. पण या नेलकटरमध्ये अशी एक गोष्ट असते ज्याचा अपयोग अनेकांना माहिती नाही. खरं म्हणजे त्याचा योग्य उपयोग समजून घेणे गरजेचे आहे.

| Updated on: Dec 09, 2025 | 12:21 AM
Share
नेलकटर ही अशी वस्तू आहे, जी प्रत्येकाच्याच घरात असते. कारण ही वस्तू दिसायला छोटी असली तरीही ती फारच कामाची आहे. नेलकटरचा उपयोग प्रामुख्याने हात आणि पायाच्या बोटांचे नख कापण्यासाठी केला जातो.

नेलकटर ही अशी वस्तू आहे, जी प्रत्येकाच्याच घरात असते. कारण ही वस्तू दिसायला छोटी असली तरीही ती फारच कामाची आहे. नेलकटरचा उपयोग प्रामुख्याने हात आणि पायाच्या बोटांचे नख कापण्यासाठी केला जातो.

1 / 5
तुम्ही बाजारात सहज चक्कर मारली तरीदेखील अनेक ठिकाणी तुम्हाला नेलकटर मिळेल. नेलकटर हे अगदी दहा रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंत मिळू शकते. काही लोकांना तर महागडे नेलकटर आवडतात. पण नेलकटरवर एक खास गोष्ट असते त्याबद्दल फारच कमी लोकांना कल्पना आहे.

2 / 5
नेलकटरवर एक छिद्र असते. या छिद्राचे नेमके काम काय असते, याची अनेकांना कल्पना नाही. खरं म्हणजे म्हणजे या छिद्राचे काहीच काम नाही, असा अनेकांचा समज आहे. पण नेलकटरवरील छिद्र हे अनेक अर्थांनी फार उपयोगी आहे.

3 / 5
नेलकटरवर असलेल्या छिद्राच्या मदतीने तुम्ही ते कुठेही सुरक्षित ठिकाणी लटकवू शकता.  या छिद्रामध्ये की-चेन किंवा एखादा धागा टाकून तुम्ही त्याला कुठेही लटकवू शकता. तुम्हाला ते कुठेही घेऊन जाता येते आणि सामानामध्ये ते लगेच ओळखायला येते.

4 / 5
दरम्यान, नेलकटर हे नखे कापण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे ते स्वच्छ ठेवावे. त्याला जंग चढू देऊ नये. तसेच इतरांचे नेलकटर शक्यतो वापरू नये. अनेकदा इतरांचे नेलकटर वापरल्याने काही आजार होण्याची शक्यता असते.

5 / 5
Follow Us
एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;
Gunratna Sadavarte : एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;  गुणरत्न सदावर्तेंचं गाण्यातून भाकीत
माझ्या लेव्हलला आलो तर महाराष्ट्रातही फिरु देणार नाही, रवींद्र धंगेकर
Ravindra Dhangekar : माझ्या लेव्हलला आलो तर महाराष्ट्रातही फिरु देणार नाही, रवींद्र धंगेकर यांनी नेमकं कोणाला सुनावलं?
ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर..
Kumbh Mela Update : ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर आज भाविकांसाठी राहणार बंद
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! राष्ट्रपतींच्या हस्ते
Nashik Kumbh : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद, राष्ट्रपतींच्या हस्ते प्रथमच ध्वजारोहण; एका ऐतिहासिक पर्वाला सुरुवात
ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
Devendra Fadnavis : ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; शेलारांच्या विधानाने चर्चांना उधाण
Ashish Shelar : मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; आशिष शेलारांच्या एका विधानाने राजकीय चर्चांना उधाण
दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका
Gunratna Sadavarte : दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका; पूर्णेकर प्रकरणावरून आरोप- प्रत्यारोपांची मालिका सुरूच
सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार, राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे....
Minakshi Shinde : सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार..., राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे पहिल्यांदाच बोलल्या; आरोपांवर काय म्हणाल्या?
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू