AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gk : जगातलं सर्वात जुनं रेल्वे स्टेशन, नाव वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल!

आज आपण जगातील सर्वात जुन्या रेल्वे स्थानकाबद्दल जाऊन घेऊ या. हे रेल्वे स्टेशन फक्त एक इमारत नाही. गेल्या अनेक दशकांपासून रेल्वे आणि रेल्वे स्थानकांच्या सुरुवातीचा हा एक हयात असलेला पुरावा आहे..

| Updated on: Jan 20, 2026 | 12:37 AM
Share
आज आपण जगातील सर्वात जुन्या रेल्वे स्थानकाबद्दल जाऊन घेऊ या. हे रेल्वे स्टेशन फक्त एक इमारत नाही. गेल्या अनेक दशकांपासून रेल्वे आणि रेल्वे स्थानकांच्या सुरुवातीचा हा एक हयात असलेला पुरावा आहे. या रेल्वेस्थानकाची इमारत आता जर्जर झाली आहे. परंतु ही इमारत अजूनही इतिहासाची साक्ष आहे.

1 / 5
हे रेल्वेस्थानक इग्लंडमधील काऊंटी येथे असून त्याला Heighington Station अइसे म्हटले जाते. हे एक जगात हयात असलेले सर्वाधिक जुने रेल्वेस्थानक आहे. हे ऐतिहासिक रेल्वेस्थानक Stockton and Darlington Railway या रेल्वेलाईनवर आहे.

2 / 5
हिलिंग्टन स्टेशन 1820 सालापासून वेगवेगळ्या कामासाठी नेहमीच उपयोगात आलेले आहे.  रेल्वेचा विकास आणि विस्तार व्हायला सुरुवात झाली त्या वेळी रेल्वेस्थानक नावाची कल्पना अस्तित्त्वच नव्हती.

हिलिंग्टन स्टेशन 1820 सालापासून वेगवेगळ्या कामासाठी नेहमीच उपयोगात आलेले आहे. रेल्वेचा विकास आणि विस्तार व्हायला सुरुवात झाली त्या वेळी रेल्वेस्थानक नावाची कल्पना अस्तित्त्वच नव्हती.

3 / 5
तेव्हा एका पबला मिळून या रेल्वेस्थानकाची निर्मिती करण्यात आली. त्यावेळी प्रवासी येथे थांबायचे, मुक्काम करायचे. याच कारणामुळे हिलिंग्टन रेल्वेस्टेशनला जगातील पहिले प्रोटो रेल्वेस्टेशन म्हटले जाते.

तेव्हा एका पबला मिळून या रेल्वेस्थानकाची निर्मिती करण्यात आली. त्यावेळी प्रवासी येथे थांबायचे, मुक्काम करायचे. याच कारणामुळे हिलिंग्टन रेल्वेस्टेशनला जगातील पहिले प्रोटो रेल्वेस्टेशन म्हटले जाते.

4 / 5
याच प्रोटो रेल्वेस्टेशनला डोळ्यासमोर ठेवून नंतर जगभरात रेल्वे स्थानकांची निर्मिती करण्यात आली. या रेल्वे स्थानकावर अगोदर दगडांच्या मदतीने प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला होता. हा प्लॅटफॉर्म आजदेखील आहे. या प्लॅटफॉर्मचे आजघडीला बरेच नुकसान झालेले आहे. परंतु त्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन ते जपून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.

5 / 5
Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा