AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : जगातले असे अजब देश जिथे रविवारी नसते सुट्टी, सगळी कार्यालये असतात चालू!

या जगात असे काही अजब देश आहेत, जिथे रविवारी चक्क सुट्टी नसते. त्या देशांत सगळी कार्यालये रविवारी चालूच असतात. त्यांच्या साप्ताहिक सुट्टीचा दिवस वेगळाच असतो.

| Updated on: Jan 25, 2026 | 7:03 PM
Share
जगातल्या बहुसंख्या देशांत रविवारला सुट्टी असते. म्हणजे रविवारी बऱ्याच देशांत शासकीय कार्यालये, खासगी कार्यालये बंद असतात. परंतु रविवारी सुट्टी असणे हा काही जागतिक नियम नाही. या जगात असेही काही देश आहेत, जिथे रविवारी सुट्टी नसते.

1 / 5
रविवारी सुट्टी देण्याची प्रथा ही ख्रिश्चन परंपरेशी निगडीत आहे. ख्रिश्चन धर्मातील परंपरेत रविवारला पूजेचा दिवस मानले जाते. याउलट अनेक मुस्लीम देशांत जुम्मा म्हणजेच शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी असते.

रविवारी सुट्टी देण्याची प्रथा ही ख्रिश्चन परंपरेशी निगडीत आहे. ख्रिश्चन धर्मातील परंपरेत रविवारला पूजेचा दिवस मानले जाते. याउलट अनेक मुस्लीम देशांत जुम्मा म्हणजेच शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी असते.

2 / 5
मुस्लीम धर्मात शुक्रवारच्या प्रार्थनेला विशेष महत्त्व आहे. म्हणूनच अनेक मुस्लीम देशांत शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी असते. तर ज्यू धर्मीय लोकांसाठी शनीवार फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे काही देशांत शनिवारी सप्ताहिक सुट्टी असते.

3 / 5
इराण या मुस्लीम राष्ट्रात शुक्रवार अधिकृतरित्या साप्ताहिक सुट्टीचा दिवस आहे. या देशात लोक गुरुवारपर्यंत काम करतात. त्यानंतर शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने आराम करतात. अफगाणिस्तानमध्येही अशाच साप्ताहिक सुट्टीचे पालन केले जाते.

4 / 5
 सौदी अरेबिया, कतार, ओमान, कुवैत, इराक, जॉर्डन, लिबिया, बांगलादेश, इजिप्त, मालदीव अशा देशात शुक्रवार आणि शनिवार हा विक एंड असतो. रविवारी तिथे सर्व कार्यालये खुली असतात. नेपाळ देशात सगळीकडे शनिवारी साप्ताहिक सुट्टी असते. रविवारी तेथे सर्व शासकीय कार्यालये खुली असतात.

5 / 5
Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...