AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beautiful Currency: या आहेत जगातील 5 सर्वात सुंदर नोटा, भारताचा रुपया यादीत कुठे?

Prettiest Currency Notes: इंटरनॅशनल बँक नोट सोसायटी नावाची एक संस्था आहे. ही संस्था दरवर्षी सर्व नोटांपैकी एक सुंदर नोटेची निवड करते. जगभरातील पाच सुंदर नोटा कोणत्या आहेत, हे तुम्हाला माहिती आहे का? भारताच्या नोटेचा क्रमांक या यादीत आहे का?

| Updated on: Apr 26, 2026 | 4:51 PM
Share
Prettiest Currency Notes: नोटा या केवळ अर्थकारणाचे वहन करत नाहीत. तर तिथली संस्कृती, इतिहास, पशु पक्षी आणि इतर अनेक गोष्टी आपल्याला सांगतात. नोटांची छपाई आणि सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असते.  इंटरनॅशनल बँक नोट सोसायटी नावाची एक संस्था आहे. ती जगभरातील टॉप नोटांची यादी जाहीर करते.

1 / 6
ब्राझील या देशाची नोट ब्राझील रिअल (Brazilian Real) ही सर्वात सुंदर नोटांमध्ये टॉपवर आहे. या नोटेच्या एका बाजूला 'एफ़ीगी दा रिपब्लिका' छापलेली आहे. तर दुसर्‍या बाजूला सोनेरी वाघ आणि इतर प्राणी छापण्यात आलेला आहे.

2 / 6
युगांडा रिपब्लिकच्या चलनाचे नाव शिलिंग असे आहे. त्याचा कोड  UGX ISO असा आहे. ही नोट बँक ऑफ युगांडाकडून चलनात आणण्यात आली आहे. यामध्ये जगप्रसिद्ध नील नदी आणि स्वतंत्रता स्मारक यासारखे प्रतिक आहे. देशाचा इतिहास आणि स्वाभिमान त्यातून दिसतो.

3 / 6
मलेशियाची नोट रिंगिट यापूर्वी मलेशियन डॉलर या नावाने ओळखली जायची. या नोटेचा कोड  MYR आहे. रिंगिट बँक नेगारा याकडून ही नोट प्रसारित करण्यात येते. ही नोट तंत्रज्ञान, ऊर्जा आणि विकासाचे प्रतिक आहे.

मलेशियाची नोट रिंगिट यापूर्वी मलेशियन डॉलर या नावाने ओळखली जायची. या नोटेचा कोड MYR आहे. रिंगिट बँक नेगारा याकडून ही नोट प्रसारित करण्यात येते. ही नोट तंत्रज्ञान, ऊर्जा आणि विकासाचे प्रतिक आहे.

4 / 6
स्वित्झर्लंडची ही नोट फिक्कट रंगाची आहे. तिच्या समोरील बाजूस एक हात दिसतो. त्यामधील तीन बोटं तीन डायमेन्शनकडे इशारा करतात. ते एका मोठ्या जमिनीच्या तुकडा दर्शवतात. ही एक वेगळी नोट या यादीत समाविष्ट आहे.

5 / 6
पाचव्या क्रमांकावर कॅनडाच्या डॉलरची नोट आहे. या नोटेचा रंग नारंगी दिसतो. वॉयला डेसमंडचा फोटो त्यावर छापण्यात आला आहे. तिने गोरेविरुद्ध काळे या भेदभावाविरोधात आवाज उठवला होता. कृष्णवर्णीय महिलांसाठी तिने आंदोलन केले होते. या नोटेनंतर रशियाची नोट आणि नंतर भारतीय नोटेचा समावेश आहे.

6 / 6
Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी