राज ठाकरे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात भेट, युतीच्या चर्चांना उधाण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे.

राज ठाकरे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात भेट, युतीच्या चर्चांना उधाण
गजानन उमाटे

| Edited By: आयेशा सय्यद

Sep 19, 2022 | 11:27 AM

नागपूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते अनेक नेते, पदाधिकाऱ्यांची भेटी घेत आहेत. ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची भेट घेतली आहे. बावनकुळे यांच्या नागपुरातील घरी जात ते भेटले आहेत. मागच्या काही दिवसांपासून मनसे भाजप युतीची चर्चा आहे. त्यामुळे ही भेट विशेष आहे आणि पुन्हा एकदा युतीची चर्चा होत आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें