KMC Election 2022: कोल्हापूर प्रभाग क्रमांक 02 : कोल्हापूरच्या वॉर्ड क्रमांक दोनमध्ये कुणाची हवा?

Kolhapur Municipal Corporations (KMC) Corporator Elections 2022 News: Ward No, 02 :

KMC Election 2022: कोल्हापूर प्रभाग क्रमांक 02 : कोल्हापूरच्या वॉर्ड क्रमांक दोनमध्ये कुणाची हवा?
कोल्हापूर महानगर पालिका : वॉर्ड नंबर 02Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 11, 2022 | 5:45 AM

कोल्हापूर : कोल्हापूर महानगर पालिकेमध्ये (KMC Elections 2022 News) भाजपने सर्वाधिक जागा 2015 साली जिंकल्या असल्या तरी कोल्हापूर महानगर पालिकेच्या वॉर्ड क्रमांक एक आणि दोनवर दबदबा हा काँग्रेसचाच असल्याचं पाहायला मिळालं होतं. 2015 नंतर आता 2022 मध्ये कोल्हापूर महानगर पालिकेची निवडणूक (Maharashtra Municipality Elections) पार पडणार आहे. तब्बल सात वर्षांनी पार पडत असलेल्या या निवडणुकीमध्ये रंगतदार लढत होणार आहे. अत्यंत चुरशीशा अशा पालिका निवडणुकीत भाजप विरुद्ध सर्व विरोधी पक्ष लढताना दिसून आले, तर आश्चर्य वाटायला नको. गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रात दोनवेळा घडलेला राजकीय भूकंप (Maharashtra Politics), त्यानंतर होत असलेल्या पालिका निवडणुका या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. प्रत्येक पक्ष आगामी विधानसभा निवडणुकींची पूर्वपरीक्षा म्हणूनच या निवडणुकीला सामोरा गेला, तर आश्चर्य वाटायला नको. दरम्यान, त्याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरचा वॉर्ड क्रमांक दोन नेमका नव्या रचनेप्रमाणे कुठे मोडतो? कोणकोणता भाग वॉर्ड क्रमांक दोनमध्ये येतो? प्रभाग क्रमांक दोनमध्ये नेमके किती वॉर्ड आहेत आणि आता नेमकी काय स्थिती आहे, त्याचा आढावा घेऊयात…

प्रभाग क्रमांक दोनमध्ये कोणकोणता भाग मोडतो?

राजाराम बंधारा, नदी घाट, हनुमा तलाव, माळ गल्ली, लक्ष्मी विलास पॅलेस, डी.वा.पी. इंजि. कॉलेज, श्री कॉलनी, लाईन बाजार हॉकी ग्राऊंड, राजगड पार्क, छावा चौक, लाईन बाजार मश्जिद, त्र्यंबोली मंदिर, सेवा रुग्णालय, पोलीस लाईन, एस पी ऑफिस, अष्टेकर नगर

कोणता वॉर्ड कुणासाठी आरक्षित?

  • 2 अ अनुसूचित जमाती
  • 2 ब – ओबीसी महिला
  • 2 क – सर्वसाधारण महिला

2015 साली झालेल्या निवडणुकीत प्रभाक क्रमांक एकमध्ये सर्व काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते. यामध्ये माधुरी लाड, अशोक जाधव आणि स्वामी जेवलुजे यांचा समावेश होता.

कोल्हापूर महापालिका निवडणूक 2022, वॉर्ड क्रमांक 2 अ

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजपा
काँग्रेस
राष्ट्रवादी
ताराराणी आघाडी
इतर

कोल्हापूर महापालिका निवडणूक 2022, वॉर्ड क्रमांक 2 ब

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजपा
काँग्रेस
राष्ट्रवादी
ताराराणी आघाडी
इतर

कोल्हापूर महापालिका निवडणूक 2022, वॉर्ड क्रमांक 2 क

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजपा
काँग्रेस
राष्ट्रवादी
ताराराणी आघाडी
इतर

प्रभाग क्रमांक दोनची एकूण लोकसंख्या

  1. एकूण लोकसंख्या 19980
  2. अनुसूचित जाती 1313
  3. अनुसूचित जमाती 310

कोल्हापूर महानगर पालिकेचं संख्या गणित

कोल्हापूर महानगर पालिकेमध्ये आता 2022 साली होणाऱ्या निवडणुकीमध्ये एकूण 92 जागांवर लढत पार पडणार आहे. एकूण 92 जागांपैकी 46 जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे अनुसूचित जाती  आणि जमाती यांच्यासह ओबीसींसाठीही आरक्षित जागांमुळे यंदा महानगर पालिकेची निवडणूक रंगतदार होणार आहे. दरम्यान, कुणासाठी किती जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत, त्यावर एक नजर टाकुयात

अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या एकूण जागा 12 असून त्यापैकी 6 जागा या अनुसूचित जातीच्या महिलांना आरक्षित करण्यात आल्या आहेत. तर अनुसूचित जमातींसाठी 1 जागा आरक्षित करण्यात आली आहे. तसंच सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण 57 जागा असून त्यातील 29 जागी महिलांना आरक्षण देण्यात आलंय. तर दुसरीकडे ओबीसींसाठी 22 जागा राखीव ठेणण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी 11 जागा ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. 2015 साली झालेल्या कोल्हापूर महानगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये एकूण 81 जागा होत्या. पण त्यापैकी सर्वाधिक जागा जिंकण्यात भाजपला यश आलं होतं. त्याखालोखाल काँग्रेस मग राष्ट्रवादी काँग्रेस आणि सगळ्यात शेवटी शिवसेनेचा नंबर लागला होता.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.