5

Kolhapur district Assembly results | कोल्हापूर जिल्हा विधानसभा निकाल

कोल्हापूर जिल्ह्यात दोन खासदार आहेत. दोन्हीही जागा यंदा शिवसेनेने जिंकल्या. तर कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेचे एकूण 10 मतदारसंघ आहेत.

Kolhapur district Assembly results | कोल्हापूर जिल्हा विधानसभा निकाल
Follow us
| Updated on: Oct 24, 2019 | 3:58 PM

Kolhapur district Assembly constituencies कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात दोन खासदार आहेत. दोन्हीही जागा यंदा शिवसेनेने जिंकल्या. तर कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेचे एकूण 10 मतदारसंघ आहेत. 2014 मध्ये त्यापैकी 6 शिवसेनेकडे, 2 भाजपकडे आणि 2 राष्ट्रवादी काँग्रेसकडे होत्या. म्हणजे मोदींनी घोषणा केल्याप्रमाणं कोल्हापूर जिल्हा हा काँग्रेसमुक्त झाला. कोल्हापूर महापालिका सोडली तर सर्वच ठिकाणी शिवसेना-भाजपनं सत्ता स्थापन केली.

2019 म्हणजेच यंदाच्या निकालात कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड उलटफेर पाहायला मिळाले. कारण शिवसेनेने 6 पैकी 5 जागा गमावल्या.

निकालासाठी टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा

विधानसभा मतदारसंघ महायुती महाआघाडी अपक्ष/इतर विजयी उमेदवार
कागल विधानसभा संजयबाबा घाटगे (शिवसेना) हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी) समरजित घाटगे(अपक्ष) भाजपचे, बंडखोर हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी)
चंदगड विधानसभा संग्राम कुपेकर (शिवसेना) राजेश पाटील (राष्ट्रवादी) शिवाजी पाटील(अपक्ष) भाजपचे, बंडखोर राजेश पाटील (राष्ट्रवादी)
शिरोळ विधानसभा उल्हास पाटील,(शिवसेना) सावकार मदनाईक,(स्वाभिमानी शेतकरी संघटना) राजेंद्र पाटील यड्रावकर (अपक्ष) राष्ट्रवादीचे बंडखोर राजेंद्र पाटील यड्रावकर (अपक्ष)
करवीर विधानसभा चंद्रदीप नरके (शिवसेना) पी एन पाटील (काँग्रेस) पी एन पाटील (काँग्रेस)
राधानगरी विधानसभा प्रकाश आबीटकर (शिवसेना) के पी पाटील (राष्ट्रवादी राहुल देसाई (अपक्ष)भाजप बंडखोर प्रकाश आबीटकर (शिवसेना)
शाहूवाडी विधानसभा सत्यजित पाटील (शिवसेना) विनय कोरे(जनसुराज्य) विनय कोरे (जनसुराज्य)
हातकणंगले विधानसभा सुजित मिणचेकर (शिवसेना) राजू जयवंत आवळे (काँग्रेस) अशोकराव माने राजू जयवंत आवळे (काँग्रेस)
इचलकरंजी विधानसभा सुरेश हळवणकर(भाजप) राहुल खंजिरे (काँग्रेस) प्रकाश आवाडे (अपक्ष) प्रकाश आवाडे (अपक्ष)
कोल्हापूर दक्षिण अमल महाडिक (भाजप) ऋतुराज पाटील (काँग्रेस) ऋतुराज पाटील (काँग्रेस)
कोल्हापूर उत्तर राजेश क्षीरसागर (शिवसेना) चंद्रकांत जाधव (काँग्रेस) चंद्रकांत जाधव (काँग्रेस)

2014 चा निकाल –  कोल्हापूर  जिल्हा – 10 (Kolhapur MLA List )

271 – चंदगड – संध्यादेवी कुपेकर – (राष्ट्रवादी )

272 – राधानगरी – प्रकाश आबिटकर (शिवसेना)

273 – कागल – हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी)

274 – कोल्हापूर दक्षिण – अमल महाडीक (भाजप)

275 – करवीर – चंद्रदीप नरके (शिवसेना)

276 – कोल्हापूर उत्तर – राजेश क्षीरसागर (शिवसेना)

277 – शाहुवाडी – सत्यजीत पाटील सरुडकर (शिवसेना)

278 – हातकणंगले – सुजीत मिणचेकर (शिवसेना)

279 – इचलकरंजी – सुरेश हळवणकर (भाजप)

280 – शिरोळ – उल्हास पाटील (शिवसेना)

कोल्हापुरातील पक्षीय बलाबल (2014)

 एकूण विधानसभा मतदारसंघ – 10

  • शिवसेना – 6
  • भाजप – 2
  • राष्ट्रवादी – 2
  • काँग्रेस – 0
आपके लिए
फडणवीसांनी घेतलं टीव्ही ९ च्या बाप्पाचे दर्शन, काय मागितलं मागणं?
फडणवीसांनी घेतलं टीव्ही ९ च्या बाप्पाचे दर्शन, काय मागितलं मागणं?
अजित दादा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार? कुणी केलं सूचक वक्तव्य?
अजित दादा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार? कुणी केलं सूचक वक्तव्य?
OBC आंदोलनासंदर्भात वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांशी फोनवर काय चर्चा ?
OBC आंदोलनासंदर्भात वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांशी फोनवर काय चर्चा ?
चौपाट्यांवर आलेत स्ट्रिंग रे अन् जेलीफिश; महापालिकेचं आवाहन काय?
चौपाट्यांवर आलेत स्ट्रिंग रे अन् जेलीफिश; महापालिकेचं आवाहन काय?
लालपरी, बस स्थानक अस्वच्छ दिसल्यास आगारप्रमुखांवरच कारवाई, किती दंड?
लालपरी, बस स्थानक अस्वच्छ दिसल्यास आगारप्रमुखांवरच कारवाई, किती दंड?
'त्या' फोटोवरून प्रफुल्ल पटेल यांना शरद पवार यांचा सवाल, म्हणाले...
'त्या' फोटोवरून प्रफुल्ल पटेल यांना शरद पवार यांचा सवाल, म्हणाले...
ऑनलाईन गेमच्या नादात गमावले तब्बल ५८ कोटी, बघा नेमकं काय घडलं?
ऑनलाईन गेमच्या नादात गमावले तब्बल ५८ कोटी, बघा नेमकं काय घडलं?
बावनकुळे यांचा भाजपच्या नव्या कार्यकारिणी थेट इशारा, 'तर राजीनामा घेऊ'
बावनकुळे यांचा भाजपच्या नव्या कार्यकारिणी थेट इशारा, 'तर राजीनामा घेऊ'
रामदास कदमांचा नाव न घेता इशारा, 'राजकीयदृष्ट्या स्मशानात जावं लागणार'
रामदास कदमांचा नाव न घेता इशारा, 'राजकीयदृष्ट्या स्मशानात जावं लागणार'
वृक्ष संवर्धनाचा अनोखा संदेश, विद्यार्थ्यांनी साकारला झाडाचा गणपती
वृक्ष संवर्धनाचा अनोखा संदेश, विद्यार्थ्यांनी साकारला झाडाचा गणपती