AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Latur district Assembly results | लातूर जिल्हा विधानसभा निकाल

लातूर जिल्ह्यात विधानसभेच्या सहा जागा आहेत. काँग्रेसला बालेकिल्ला (Latur Assembly seats) मानल्या जाणाऱ्या लातूरमध्ये यंदा भाजपने सर्वच्या सर्व जागा जिंकण्यासाठी चक्रव्यूह आखला.

Latur district Assembly results | लातूर जिल्हा विधानसभा निकाल
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Oct 24, 2019 | 6:51 AM
Share

लातूर :  लातूर जिल्ह्यात विधानसभेच्या सहा जागा आहेत. काँग्रेसला बालेकिल्ला (Latur Assembly seats) मानल्या जाणाऱ्या लातूरमध्ये यंदा भाजपने सर्वच्या सर्व जागा जिंकण्यासाठी चक्रव्यूह आखला. 2014 च्या निवडणुकीत लातूर जिल्ह्यातील सहा मतदारसंघांपैकी तीन जागा काँग्रेसने जिंकल्या. एक अपक्ष, तर दोन जागांवर भाजपने झेंडा फडकवला.

निकालासाठी टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा

मतदारसंघमहायुती महाआघाडीविजयी उमेदवार
लातूर ग्रामीणसचिन देशमुख (शिवसेना)धीरज देशमुख (काँग्रेस) धीरज देशमुख (काँग्रेस)
लातूर शहरशैलेश लाहोटी (भाजप) अमित देशमुख (काँग्रेस) अमित देशमुख (काँग्रेस)
अहमदपूरविनायकराव पाटील (भाजप) बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी) बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी)
उदगीरअनिल कांबळे (भाजप) संजय बनसोडे (राष्ट्रवादी) संजय बनसोडे (राष्ट्रवादी)
निलंगासंभाजी पाटील निलंगेकर (भाजप) अशोक पाटील निलंगेकर (काँग्रेस) संभाजी पाटील निलंगेकर (भाजप)
औसाअभिमन्यू पवार (भाजप) बसवराज पाटील (काँग्रेस) अभिमन्यू पवार (भाजप)

2014 चा निकाल – लातूर  जिल्हा – 06 (Latur MLA list)

234 – लातूर ग्रामीण – त्र्यंबक भिसे (काँग्रेस)

235 – लातूर शहर – अमित देशमुख (काँग्रेस)

236 – अहमदपूर – विनायकराव पाटील (अपक्ष)

237 – उदगीर – सुधाकर भालेराव (भाजप)

238 – निलंगा – संभाजी पाटील निलंगेकर (भाजप)

239 – औसा – बसवराज पाटील  (काँग्रेस)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली