AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded district Assembly results | नांदेड जिल्हा विधानसभा निकाल

नांदेड :  राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचा असलेल्या नांदेड जिल्ह्यात एकूण नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत. 2014 मध्ये काँग्रेसने 3 , शिवसेना 4 , राष्ट्रवादी 1 आणि भाजप – 1 असं चित्र होतं.

Nanded district Assembly results | नांदेड जिल्हा विधानसभा निकाल
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Oct 24, 2019 | 7:05 AM
Share

Nanded Assembly result  नांदेड :  राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचा असलेल्या नांदेड जिल्ह्यात एकूण नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत. 2014 मध्ये काँग्रेसने 3 , शिवसेना 4 , राष्ट्रवादी 1 आणि भाजप – 1 असं चित्र होतं. एकेकाळी काँग्रेसचा गड अशी नांदेडची ओळख होती, मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री राहिलेल्या अशोक चव्हाण यांचा पराभव झाला आणि लोहा कंधारचे आमदार प्रताप पाटील भाजपकडून खासदार झाले. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नांदेडकडे राज्यसह देशाचं लक्ष होतं.

निकालासाठी टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा

मतदारसंघमहायुती महाआघाडीविजयी उमेदवार
किनवटभीमराव केरम (भाजप) प्रदीप नाईक (राष्ट्रवादी) भीमराव केरम (भाजप)
हदगावनागेश पाटील (शिवसेना) माधवराव पाटील जवळकर (काँग्रेस) माधवराव पाटील जवळकर (काँग्रेस)
भोकरबापूसाहेब गोर्टेकर (भाजप) अशोक चव्हाण (काँग्रेस) अशोक चव्हाण (काँग्रेस)
नांदेड उत्तरबालाजी कल्याणकर (शिवसेना) दत्तात्रय सावंत (काँग्रेस) बालाजी कल्याणकर (शिवसेना)
नांदेड दक्षिणराजश्री पाटील (शिवसेना) मोहन हंबर्डे (काँग्रेस) मोहन हंबर्डे (काँग्रेस)
लोहामुक्तेश्वर धोंडगे (शिवसेना) दिलीप शंकरअण्णा धोंडगे (राष्ट्रवादी) श्यामसुंदर शिंदे (शेकाप)
नायगावराजेश पवार (रिपाइं) वसंतराव चव्हाण (काँग्रेस) राजेश पवार (रिपाइं)
देगलूरसुभाष साबणे (शिवसेना) रावसाहेब अनंतपूरकर (काँग्रेस) रावसाहेब अनंतपूरकर (काँग्रेस)
मुखेडतुषार राठोड (भाजप) भाऊसाहेब पाटील (काँग्रेस) तुषार राठोड (भाजप)

2014 चा निकाल – नांदेड जिल्हा – 09 ( Nanded MLA list)

83 – किनवट – प्रदीप नाईक (राष्ट्रवादी)

84 – हदगाव – नागेश पाटील (शिवसेना)

85 – भोकर – अमिता चव्हाण (काँग्रेस)

86 – नांदेड उत्तर – डी.पी सावंत (काँग्रेस)

87 – नांदेड दक्षिण – हेमंत पाटील (शिवसेना)

88 – लोहा – प्रताप पाटील चिखलीकर (शिवसेना- आता भाजप) सध्या खासदार

89 – नायगाव – वसंत चव्हाण (काँग्रेस)

90 – देगलूर – सुभाष साबणे (शिवसेना)

91 – मुखेड – तुषार राठोड (भाजप)

नांदेडमधील पक्षीय बलाबल 2014

  • एकूण आमदार – 9
  • काँग्रेस – 3 ,
  • शिवसेना – 4 ,
  • राष्ट्रवादी – 1 ,
  • भाजप – 1

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?