AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election 2022 Ward 197 : 12 अपक्षांसह 25 उमेदवार रिंगणात; प्रभाग 197मध्ये मनसेची झुंज शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत

उमेदवारांच्या या गर्दीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना चमकली (MNS)आणि येथून दत्ता नरवणकर विजयी झाले. विजयी पक्षाला चार हजारांवर तर निच्चांकी मते अपक्षांमधील एकाला मिळालेली दिसून आली. तब्बल 12 अपक्ष रिंगणात होते. त्यातील एकाला तर केवळ 27 मते मिळाली होती.

BMC Election 2022 Ward 197 : 12 अपक्षांसह 25 उमेदवार रिंगणात; प्रभाग 197मध्ये मनसेची झुंज शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत
मुंबई महापालिका, वॉर्ड 197Image Credit source: tv9
| Updated on: Jun 10, 2022 | 5:13 PM
Share

मुंबई : मुंबई महापालिकेच्या (BMC) निवडणुकीत मागील वेळी वॉर्ड क्रमांक 197 मध्ये तब्बल 25 उमेदवार आपले नशीब आजमावत होते. या मतदारसंघात एकूण 39,204 एवढे मतदान मागील वेळी होते. यात यंदा वाढ झालेली असणार आहे. मात्र मागील वेळी 25 उमेदवार (Candidates) याठिकाणी रिंगणात होते, यावेळी किती असणार याची उत्सुकता आहे. प्रमुख पक्ष शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस, समाजवादी पार्टी, भारिप बहुजन महासंघ, मनसे यांसह अपक्षांनीदेखील मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे मतांचे विभाजन या वॉर्डात पाहायला मिळाले. उमेदवारांच्या या गर्दीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना चमकली (MNS)आणि येथून दत्ता नरवणकर विजयी झाले. विजयी पक्षाला चार हजारांवर तर निच्चांकी मते अपक्षांमधील एकाला मिळालेली दिसून आली. तब्बल 12 अपक्ष रिंगणात होते. त्यातील एकाला तर केवळ 27 मते मिळाली होती.

उमेदवार आणि मिळालेली मते (2017)

देवेंद्र मुकेश आर्मा (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी) – 125

परशुराम दत्तात्रय देसाई (शिवसेना) – 3287

तिम्माजी गोल्लार (समाजवादी पार्टी) – 274

आनंद तुकाराम गुरव (अखिल भारतीय सेना) – 97

आनंद सातू कांबळे (बहुजन समाज पार्टी) – 371

अबरार उर्फ मज्जन खान (राष्ट्रवादी) – 3202

मो. इदरिस रजा खान (अपक्ष) – 27

सुनील चंद्रकात कोठावळे (संभाजी ब्रिगेड) – 43

अजय कृष्णा लोंढे (अपक्ष) – 42

मनोज दिनकर मर्चंडे (भारिप बहुजन महासंघ) – 560

सुरेश तेजराम मेहरा (अपक्ष) – 129

मनोज पांडियन नाडर (काँग्रेस) -630

अनिता सत्यम नायर (अपक्ष) – 1118

दत्ता नरवणकर (मनसे) – 4419

नवनीत पांडे (भाजपा) – 2406

मोहन रामचंद्र पवार (अपक्ष) – 39

प्रकाश गोविंद पवार (अपक्ष) – 701

राजू गोविंद पवार (अपक्ष) – 1772

किशोर उकाभाई राठोड (अपक्ष) – 34

विकास प्रकाश साळवी (बहुजन विकास आघाडी) – 121

अनिरुद्ध कृष्णा सावंत (अपक्ष) – 899

मोहम्मद परवेज मोहम्मद अयुब शेख (अपक्ष) – 41

अलहजन शबाना इम्तियाज शेख (अपक्ष) – 33

दिनेश तिवारी (अपक्ष) – 85

आकडेवारी काय सांगते?

या मतदारसंघात प्रामुख्याने मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी तसेच भाजपा यांच्यातच लढत असल्याचे पाहायला मिळाले. सर्वाधिक मते मनसेला 4419, शिवसेनेला 3287 तर राष्ट्रवादीला 3202 अशी पडली होती. भाजपानेही जवळपास दोन हजारांवर मते मिळवली होती. आकडेवारीनुसार अपक्षांनी प्रमुख पक्षांची मते खाल्ल्याचे दिसून येते.

वॉर्ड कुठून कुठपर्यंत?

जिजामाता नगर, महालक्ष्मी रेस कोर्स, महालक्ष्मी स्टेशन (पश्चिम), रमाबाई नगर, हाजी अली, एनएससीआय

सरपंच हत्येप्रकरणी मोठी अपडेट आल्यानंतर धनंजय देशमुख यांची मागणी काय?
सरपंच हत्येप्रकरणी मोठी अपडेट आल्यानंतर धनंजय देशमुख यांची मागणी काय?.
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर..
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्....
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा.
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका.
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य.
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना.
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?.
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.