Assembly Election 2021 Date Full scheduled : केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरीत 6 एप्रिलला मतदान, निकाल 2 मे रोजी

| Updated on: Apr 15, 2021 | 3:49 PM

Assembly Election 2021 Date LIVE : पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम या चार राज्यांसह पुद्दुचेरी केंद्रशासित प्रदेशाच्या म्हणजे एकूण पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं. 5 राज्यात विधानसभेच्या 824 जागांवर मतदान होणार आहे. 

Assembly Election 2021 Date Full scheduled : केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरीत 6 एप्रिलला मतदान, निकाल 2 मे रोजी
मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा

नवी दिल्ली :  पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा (5 states assembly election dates) जाहीर झाल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी पत्रकार परिषद घेऊन पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या.  5 राज्यात विधानसभेच्या 824 जागांवर मतदान होणार आहे. 27 मार्च ते 29 एप्रिलपर्यंत मतदान होणार असून, सर्व राज्यांचा निकाल 2 मे रोजी जाहीर होईल.

Assam voting date | आसाममध्ये तीन टप्प्यात मतदान 

आसाममध्ये तीन टप्प्यात मतदान होणार आहे, 27 मार्चला पहिल्या टप्प्यातील,  दुसरा टप्पा 39 जागांसाठी  मतदान 1 एप्रिलला आणि तिसऱ्या टप्प्यात 6 एप्रिल मतदान होईल

Tamil Nadu voting date 6th aprtil 2021 : तामिळनाडूत एकाच टप्प्यात 6 एप्रिलला मतदान 

Kerala voting date single phase : केरळमध्ये एकाच टप्प्यात 6 एप्रिलला मतदान  

Puducherry voting date : पुद्दुचेरीत एकाच टप्प्यात 6 एप्रिलला मतदान

west bengal voting date :  पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यात मतदान, 27 मार्च ते 29 एप्रिलपर्यंत मतदान, 2 मे रोजी निकाल 

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 26 Feb 2021 05:27 PM (IST)

    west bengal voting date : पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यात मतदान, 27 मार्च ते 29 एप्रिलपर्यंत मतदान

    पहिला टप्पा – 30 जागा | मतदान – 27 मार्च

    दुसरा टप्पा –  मतदान  1 एप्रिल

    तिसरा टप्पा –  मतदान 6 एप्रिल

    चौथा टप्पा –  मतदान 10 एप्रिलला

    पाचवा टप्पा – मतदान 17 एप्रिल

    सहावा टप्पा -मतदान 22 एप्रिल

    सातवा टप्पा – मतदान 26 एप्रिल

    आठवा टप्पा -मतदान 29  एप्रिल

  • 26 Feb 2021 05:23 PM (IST)

    Tamil Nadu voting date 6th aprtil 2021 : तामिळनाडूत एकाच टप्प्यात 6 एप्रिलला मतदान

    Tamil Nadu voting date 6th aprtil 2021 : तामिळनाडूत एकाच टप्प्यात 6 एप्रिलला मतदान, निकाल 2 मे रोजी

  • 26 Feb 2021 05:20 PM (IST)

    Kerala voting date single phase

    Kerala voting date single phase : केरळमध्ये एकाच टप्प्यात 6 एप्रिलला मतदान

  • 26 Feb 2021 05:19 PM (IST)

    Assam voting date | आसाममध्ये तीन टप्प्यात मतदान, 27 मार्चला पहिल्या टप्प्यातील मतदान

    Assam voting date | आसाममध्ये तीन टप्प्यात मतदान, 27 मार्चला पहिल्या टप्प्यातील मतदान,

    दुसरा टप्पा 39 जागांसाठी, मतदान 1 एप्रिल

    तिसरा टप्पा – मतदान 6 एप्रिल

  • 26 Feb 2021 05:14 PM (IST)

    Model Code of Conduct : पाच राज्यात आचारसंहिता लागू

    पाच राज्यात आजपासून आचारसंहिता लागू, परीक्षा आणि सण-उत्सावांच्या दिवशी मतदान नाही

  • 26 Feb 2021 05:11 PM (IST)

    EC Sunil Arora Live : रोड शोमध्ये 5 गाड्यांनाच परवानगी

    रोड शोमध्ये 5 गाड्यांनाच परवानगी, बंगालमध्ये दोन स्पेशल निरीक्षक, परीक्षा आणि सण-उत्सावांच्या दिवशी मतदान नाही, निवडणूक आयोगाकडून पाचही राज्यात काटेकोर नियोजन

  • 26 Feb 2021 04:54 PM (IST)

    EC Sunil Arora Live निवडणूक कर्मचाऱ्यांना कोरोना लस, निवडणूक आयोगाची जय्यत तयारी

    सर्व फ्रंटलाईन वर्कर्सना कोरोना लस टोचली जाईल, मतदानासाठी 1 तासांनी वेळ वाढवला, डिपॉझिट ऑनलाईन भरण्याची मुभा, सर्व मतदान केंद्र ग्राऊंड फ्लोअरलाच असतील

  • 26 Feb 2021 04:50 PM (IST)

    EC Sunil Arora Live | 5 राज्यात विधानसभेच्या 824 जागांवर मतदान

    5 राज्यात विधानसभेच्या 824 जागांवर मतदान होणार आहे, 5 राज्यात 2.7 लाख मतदान केंद्रावर मतदान होत असून, या 5 राज्यात 18.6 कोटी मतदार आहेत. सर्व राज्यात मतदान केंद्रांची संख्या वाढवली आहे.

  • 26 Feb 2021 04:43 PM (IST)

    EC Sunil Arora Live मतदारांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेऊ

    मतदारांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेऊ. कोरोनामुळे नवी आव्हानं आहेत, नियम पाळून प्रक्रिया पूर्ण करु, बिहारमध्ये आम्ही योग्य काम केलं, आता पुढील निवडणुकांमध्येही तशीच काळजी घेऊन काम करु – निवडणूक आयुक्त सुनील अरोरा

  • 26 Feb 2021 04:40 PM (IST)

    अलिबाग-रेवदंडा समुद्रकिनारी अतिक्रमण हटाव मोहीम

    रायगड : अलिबाग-रेवदंडा समुद्रकिनारी अतिक्रमण हटाव मोहीम, महसूल प्रशासनाने सुरू केली कारवाई, तबूं, झोपड्या हटवण्यासाठी आणला जेसीबी, तंबू बरोबरच एका अनधिकृत घरावरही फिरवला जेसीबी, मदतीसाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात, समुद्रकिनारी अतिक्रमण करत सुरू होता पर्यटन व्यवसाय, स्थानिकांनीच तंबू उभारून केली होती पर्यटकांच्या राहण्याची व्यवस्था.

  • 26 Feb 2021 04:39 PM (IST)

    EC Sunil Arora Live बिहार निवडणुकीच्या निमित्ताने आम्हाला आमची क्षमता समजली

    मागील वर्ष कोरोना महामारीत गेलं. मी कोरोनायोद्ध्यांना सलामी करतो. कोरोना काळात बिहार निवडणुकीच्या निमित्ताने आम्हाला आमची क्षमता समजली. कठीण काळात कर्मचाऱ्यांनी चांगलं काम केलं, बिहार निवडणुकीवेळी अनेक निवडणूक अधिकाऱ्यांना कोरोना संसर्ग झाला : निवडणूक आयुक्त सुनील अरोरा

  • 26 Feb 2021 04:34 PM (IST)

    बोर्डाच्या परीक्षांबाबत‌ चर्चा‌ करावी लागेल : वर्षा गायकवाड

    विद्यार्थ्यांना पास करण्याबाबत निर्णयनंतर घेतला जाऊ शकतो. बोर्डाच्या परीक्षांबाबत‌ चर्चा‌ करावी लागेल. गेल्या वर्षी आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतलेला आहे, अशी प्रतिक्रिया शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या.

  • 26 Feb 2021 04:22 PM (IST)

    250 कंपन्या तैनात करणार

    केंद्रीय गृहमंत्रालयाने या पाचही विधानसभा निवडणुकांसाठी केंद्रीय रिजर्व्ह पोलीस दल, सीमा सुरक्षा दल, भारत-तिबेट सीमा पोलीस, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि सशस्त्र सीमा दलाच्या एकूण 250 कंपन्या तैनात करण्यात येणार आहेत. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सुमारे 75 कंपन्या तैनात ठेवण्यात येणार आहेत.

  • 26 Feb 2021 04:19 PM (IST)

    विशेष गाईडलाइन जाहीर होण्याची शक्यता

    वाढत्या कोरोनाच्या संसर्गात या पाचही राज्यात निवडणुका होत असल्याने निवडणूक आयोगाकडून विशेष गाईडलाइन जाहीर होण्याची शक्यता आहे. मतदारांनी या गाईडलाइनची काटेकोरपालन करावे म्हणून मतदान केंद्रांवर मोठा बंदोबस्तही ठेवला जाण्याची शक्यता आहे.

  • 26 Feb 2021 03:37 PM (IST)

    5 states election dates : पाचही राज्यात प्रचाराला सुरुवात

    पाच वर्षांपूर्वी पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरीत ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणुका झाल्या होत्या. त्यामुळे याता या निवडणुका एप्रिलमध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पाचही राज्यात निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याआधीच सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.

  • 26 Feb 2021 03:36 PM (IST)

    Total seats in assembly | कोणत्या राज्यात किती जागा?

    एकूण जागा

    पश्चिम बंगाल : 294

    तमिळनाडू : 234

    पुद्दुचेरी : 30

    आसाम : 126

    केरळ : 140

Published On - Feb 26,2021 5:32 PM

Follow us
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम.
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.