पुण्यात कोरोनाबळींची संख्या 26 वर, कोणत्या रुग्णालयात किती मृत्यू?

पुणे महानगर पालिका क्षेत्रात आतापर्यंत 24 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर पुणे ग्रामीण भागात एकाचा मृत्यू झाला (Pune Corona patient Died) आहे.

पुण्यात कोरोनाबळींची संख्या 26 वर, कोणत्या रुग्णालयात किती मृत्यू?
Follow us
| Updated on: Apr 10, 2020 | 4:44 PM

पुणे : राज्यात कोरोनाबळींचा आकडा शंभरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला (Pune Corona patient Died) आहे. पुण्यात आणखी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यात कोरोना बळींचा आकडा 26 वर पोहोचला आहे.

पुण्यात ससून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा कोरोनामुळे (Pune Corona patient Died) मृत्यू झाला आहे. हा व्यक्ती मूळ अहमदनगरमधील श्रीरामपूर या ठिकाणचा रहिवाशी आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधित बळींचा आकडा हा 26 झाला आहे.

पुणे महानगर पालिका क्षेत्रात आतापर्यंत 24 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर पुणे ग्रामीण भागात एकाचा मृत्यू झाला आहे. पुणे ग्रामीण भागात मृत्यू झालेला हा रुग्ण मूळचा बारामतीतील आहे.

पुण्यात कोणत्या रुग्णालयात किती मृत्यू?

  • ससून रुग्णालय – 17
  • जिल्हा रुग्णालय – 1
  • दिनानाथ रुग्णालय – 1
  • नोबेल रुग्णालय – 1
  • जहांगीर रुग्णालय – 1
  • सह्याद्री रुग्णालय – 1
  • नायडू रुग्णालय – 1
  • इनामदार रुग्णालय  – 1

महाराष्ट्रात 16 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ही 1 हजार 380 वर पोहोचली आहे.

राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण हे मुंबईत आढळले आहेत. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 857 वर पोहोचली आहे. तर मुंबईत एकूण 46 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत काल 143 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे.

कोरोनामुळे महाराष्ट्रात कुठे किती मृत्यू?

1. मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 17 मार्च 2. मुंबई – 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 22 मार्च मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य) 3. मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 23 मार्च 4. मुंबई – एकाचा मृत्यू -25 मार्च 5. नवी मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च 6. मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च 7. बुलडाणा – 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 28 मार्च 8. मुंबई – 40 वर्षीय महिलेचा मृत्यू – 28 मार्च 9. पुणे – 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च 10. मुंबई – 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च 11. मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 31 मार्च 12. पालघर – 50 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल 13. मुंबई – 51 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल 14. मुंबई – 84 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल 15. मुंबई – 73 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल 16. मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल 17. मुंबई – 56 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल 18. जळगाव – एका रुग्णाचा मृत्यू – 2 एप्रिल 19. मुंबई – 61 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल 20. मुंबई – 58 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल 21. मुंबई – 58 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल 22. मुंबई – 63 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 2 एप्रिल 23. पुणे – 50 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल 24. वसई – 68 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 2 एप्रिल 25. बदलापूर – एका रुग्णाचा मृत्यू – 3 एप्रिल 26. मुंबई – 65 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 3 एप्रिल 27. अमरावती – एका रुग्णाचा मृत्यू – 4 एप्रिल 28. मुंबई – 70 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल 29. मुंबई – 53 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल 30. मुंबई – 67 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल 31. मुंबई – 47 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 4 एप्रिल 32. मुंब्रा – 57 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 4 एप्रिल 33. पुणे – 60 वर्षीय महिलेचा मृत्यू – 5 एप्रिल 34. पुणे – 48 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 5 एप्रिल 35. पुणे – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू – 5 एप्रिल 36. औरंगाबाद – 58 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 5 एप्रिल 37. डोंबिवली – 67 वर्षीय महिलेचा मृत्यू – 5 एप्रिल 38. मुंबई- 80 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल 39. मुंबई- 77 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल 40. मुंबई- 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल 41. मुंबई- 70 वर्षीय महिलेचा मृत्यू- 5 एप्रिल 42. मुंबई- 52 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल 43. मुंबई- 60 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल 44. मुंबई- 62 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल 45. मुंबई- 64 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल 46. अंबरनाथ – एका रुग्णाचा मृत्यू – 6 एप्रिल 47. मुंबई – 41 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 6 एप्रिल 48. मुंबई – 62 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 6 एप्रिल 49. मुंबई – 80 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 6 एप्रिल 50. मुंबई – 72 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 6 एप्रिल 51. मुंबई – 30 वर्षीय गरोदर महिलेचा मृत्यू – 6 एप्रिल 52. मुंबई – 52 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 6 एप्रिल 53. पुणे – एका रुग्णाचा मृत्यू – 7 एप्रिल 54. पुणे – एका रुग्णाचा मृत्यू – 7 एप्रिल 55. पुणे – एका रुग्णाचा मृत्यू – 7 एप्रिल 56. नागपूर – 68 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 7 एप्रिल 57. मुंबई – 72 वर्षीय महिलेचा मृत्यू – 7 एप्रिल 58. मुंबई – 48 वर्षीय महिलेचा मृत्यू – 7 एप्रिल 59. मुंबई – 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 7 एप्रिल 60. मुंबई – 67 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 7 एप्रिल 61. मुंबई – 66 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 7 एप्रिल 62. मीरा भाईंदर – 60 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 7 एप्रिल 63. मुंबई – 68 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 7 एप्रिल 64. सातारा – 63 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 7 एप्रिल 65. पुणे –  44 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 8 एप्रिल 66. पुणे – 55 वर्षीय महिलेचा मृत्यू – 8 एप्रिल 67.  मुंबई – 59 वर्षीय महिलेचा मृत्यू – 8 एप्रिल 68. कल्याण – 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 8 एप्रिल 69. मुंबई – 64 वर्षीय महिलेचा मृत्यू – 8 एप्रिल 70. मुंबई – 46 वर्षीय महिलेचा मृत्यू – 8 एप्रिल 71. मुंबई – 54 वर्षीय महिलेचा मृत्यू – 8 एप्रिल 72. रत्नागिरी – एका रुग्णाचा मृत्यू – 9 एप्रिल 73. पुणे- एकूण 15 रुग्णांचा मृत्यू- 9 एप्रिल 74. मुंबई – एकूण 9 रुग्णांचा मृत्यू – 9 एप्रिल 75. मालेगाव – एका रुग्णाचा मृत्यू – 9 एप्रिल 76. पुणे – एका रुग्णाचा मृत्यू – 10 एप्रिल

मुंबईत लहान मुलांना कोरोनाचा विळखा

मुंबईत अनेक लहान मुलानांही कोरोनाचा विळखा बसत आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये 21 चिमुरडे आहेत. तर 1 ते 10 वयोगटातल्या 21 मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 11 ते 20 वयोगटातील 56 मुले कोरोनाग्रस्त असल्याचे उघडकीस आले आहेत.

पुणे विभागात कोरोनाग्रस्तांची संख्या 246 वर पोहोचली आहे. यातील 7 रुग्णांचा मृत्यू झाला असून 53 नवे रुग्णांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर पुणे विभागातील मृतांचा आकडा 26 वर पोहोचला (Pune Corona patient Died) आहे

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.