AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shrawan 2022: श्रावण महिन्यात ‘या’ चार राशींवर असणार महादेवाची कृपा; तुमची रास यात आहे काय?

यंदा श्रावण महिना (Shrawan month 2022) 29 जुलैपासून सुरू होणार असून 27 ऑगस्टला संपणार आहे. श्रावण महिन्यात निसर्ग हिरवागार असतो. सर्वत्र  वातावरण् आल्हाददायी व उत्साही असते. झाडे वेली प्रफुल्लित असतात व दिसतात सगळीकडे हिरवेगार गवत पसरलेले दिसते. संध्याकाळी आकाशात अनेक रंगांनी दाटी केलेली दिसते व श्रावण महिन्यात पाउस सुध्दा पडत असतो त्यामुळे सगळीकडे वातावरण सुध्दा […]

Shrawan 2022: श्रावण महिन्यात 'या' चार राशींवर असणार महादेवाची कृपा; तुमची रास यात आहे काय?
| Updated on: Jun 17, 2022 | 7:30 PM
Share

यंदा श्रावण महिना (Shrawan month 2022) 29 जुलैपासून सुरू होणार असून 27 ऑगस्टला संपणार आहे. श्रावण महिन्यात निसर्ग हिरवागार असतो. सर्वत्र  वातावरण् आल्हाददायी व उत्साही असते. झाडे वेली प्रफुल्लित असतात व दिसतात सगळीकडे हिरवेगार गवत पसरलेले दिसते. संध्याकाळी आकाशात अनेक रंगांनी दाटी केलेली दिसते व श्रावण महिन्यात पाउस सुध्दा पडत असतो त्यामुळे सगळीकडे वातावरण सुध्दा छान असते. शिवभक्तांसाठी हा महिना खूप खास आहे. श्रावण महिन्यात भाविक भगवान शंकराची विधिवत पूजा करतात. धार्मिक मान्यतेनुसार या महिन्यात शिव पृथ्वीवरच वास्तव्य करतात. जाणून घ्या कोणत्या राशींसाठी हा श्रावण महिना अतिशय शुभ फलदायी असणार आहे.

  1. मेष : या राशीच्या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आर्थिक स्थिती चांगली राहण्याची शक्यता आहे. प्रत्येक कामात तुम्हाला तुमच्या प्रियजनांचे सहकार्य मिळेल. पैशाची कमतरता भासणार नाही. प्रवासातून पैसे मिळण्याचीही शक्यता आहे. नवीन काम सुरू करू शकाल.
  2. वृषभ : या राशीच्या लोकांसाठी हा महिना आनंदाचा राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. एकापेक्षा जास्त माध्यमातून पैसे मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. पालकांकडून सहकार्य मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो. भगवान शिवाच्या कृपेने तुम्ही तुमच्या करिअरमध्ये खूप प्रगती कराल.
  3. कर्क: भगवान शिवाच्या कृपेने नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. एखादा नवीन प्रकल्प हाती घेतला जाऊ शकतो. व्यावसायिकांनाही नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. परदेशात नोकरी मिळवण्याचे स्वप्नही पूर्ण होऊ शकते. नवीन मित्र बनतील. नोकरीच्या ठिकाणी तुमचा ठसा उमटवता येईल.
  4. वृश्चिक राशी: नोकरीत बढतीचे योग येतील. पगारातही चांगली वाढ होऊ शकते.  नवीन काम सुरू करू शकाल. अडकलेले पैसे मिळतील. यावेळी, तुम्हाला धनलाभ होण्याच्या अनेक संधी दिसत आहेत.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.