-
Share Market : एकाचे केले 61 लाख! आता बोनस शेअरचे गिफ्ट
बिझनेस6 hours agoShare Market : तीन वर्षांपूर्वी या शेअरमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज ही रक्कम 61 लाख रुपये झाली असती. आता ही कंपनी गुंतवणूकदारांना बोनस शेअरचे गिफ्ट पण देणार आहे. टायर रिसायकल करणाऱ्या या कंपनीने ही कमाल केली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही.
-
Multibagger Stock : या शेअरसमोर रॉकेटची भरारी पण कमी, गुंतवणूकदारांची धडाधड कमाई
बिझनेस14 hours agoMultibagger Stock : या आठवड्याच्या शेवटच्या व्यापारी सत्रात या शेअरने जोरदार कामगिरी केली. हा शेअर 8.40 टक्क्यांनी वधारला. हा स्टॉक 51 रुपयांच्या जवळपास आहे. या मल्टिबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना कमाईच कमाई करुन दिली. गेल्या सहा महिन्यात हा शेअर 112.92 टक्क्यांनी वधारला.
-
Multibagger Share : परतावा दमदार, मालामाल गुंतवणूकदार
बिझनेस1 day agoMultibagger Share : या शेअरने गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला. या शेअरने 2000 टक्क्यांचा रिटर्न दिल्याने गुंतवणूकदारांना लॉटरी लावली. गेल्या सहा महिन्यांमध्ये या शेअरमध्ये 600 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसून आली.
-
Share Market : एकाच वर्षात पैसा डबल! शेअर दोनशे रुपयांच्या आत, तुम्ही लावणार का डाव
बिझनेस2 days agoShare Market : बांधकाम क्षेत्रातील या कंपनीने गुंतवणूकदारांना जॅकपॉट लावला आहे. या कंपनीमुळे गुंतवणूकदारांना एकाच वर्षात दुप्पट फायदा दिला. आता या कंपनीला मोठी ऑर्डर मिळाल्याने बाजारातील तज्ज्ञांचे लक्ष या शेअरने वेधले आहे. कंपनीच्या शेअरमध्ये एक टक्के तेजी दिसून आली. काय आहे तज्ज्ञांचा दावा?
-
IT Raid : अंडरवेअर कंपनीवर IT रेड! हे कारण आले पुढे
बिझनेस2 days agoIT Raid : या अंडरवेअर कंपनीवर आयकर खात्याने धाड टाकली. या छापासत्राची माहिती शेअर बाजारात पोहचताच कंपनीच्या शेअरमध्ये धडामधूम झाले. कंपनीचा शेअर 4.55 टक्क्यांनी घसरला. सूत्रांच्या माहितीनुसार या कंपनीच्या अधिकाऱ्यांचे घर आणि कार्यालयावर छापेमारी सुरु होती.
-
Chandrayaan-3 : चंद्र कोपला! कंपनीला इतक्या कोटींचा फटका
बिझनेस2 days agoChandrayaan-3 : चंद्रयान-3 मिशनने अनेक कंपन्यांना मालमाल केले. सरकारी कंपन्यांना तर लॉटरी लागली. गुंतवणूकदारांना जॅकपॉट लागला. पण या कंपनीला चंद्राचा शाप लागला आहे. कंपनीला मोठा फटका बसला आहे. या कंपनीचे कोट्यवधी रुपये असे महिनाभरताच स्वाहा झाले, कोणती आहे ही कंपनी?
-
Share Market Fall : गुंतवणूकदारांचे डोळे पांढरे, शेअर बाजार कोसळल्याने इतक्या हजार कोटींचा फटका
बिझनेस3 days agoShare Market Fall : शेअर बाजार सलग तिसऱ्या दिवशी गडगडला. गेल्या तीन दिवसांत सेन्सेक्स 1600 अंकांनी खाली आला. त्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजाराने मोठी झेप घेतली होती. सलग 11 दिवसांच्या तेजीनंतर घसरण सुरु आहे. काय आहे यामागील कारण
-
Share Market : या सरकारी कंपनीने पालटले नशीब, गुंतवणूकदारांना कमाईचा मौका
बिझनेस4 days agoShare Market : सरकारी कंपन्यांनी या काही वर्षात जोरदार भरारी घेतली आहे. चंद्रयान 3 आणि आदित्य एल 1 मुळे तर काही सरकारी कंपन्यांची चांदीच चांदी झाली. त्यांना मोठ्या ऑर्डर मिळाल्या. आता केंद्र सरकार या सरकारी कंपनीतील जवळपास 5 टक्के हिस्सा विक्री करत आहे. कंपनीचा शेअर कमाल करण्याचा अंदाज तज्ज्ञ वर्तवित आहेत.
-
Penny Stocks : दौडा दौडा भाग भागसा! या चवन्नीछाप शेअरने केले मालामाल
बिझनेस4 days agoPenny Stocks : बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर हा शेअर बुधवारी 4.80 टक्के तेजीसह इतक्या रुपयांवर बंद झाला. या कंपनीचे मार्केट कॅप जवळपास 120 कोटी रुपयांचे आहे. विशेष म्हणजे कंपनीचा पीई रेशो पण कमी आहे. त्याचा मोठा फायदा गुंतवणूकदारांना होईल.