Chanakya Niti : वैवाहिक जीवनात सुख-शांती हवी असेल तर या 4 गोष्टी ठेवा लक्षात!

आचार्य चाणक्य यांनी नीति शास्त्रात मनुष्य जीवनासंबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टींचे पालन करून आपण जीवन सफल बनवू शकतो.

Chanakya Niti : वैवाहिक जीवनात सुख-शांती हवी असेल तर या 4 गोष्टी ठेवा लक्षात!
Follow us
| Updated on: Aug 25, 2022 | 10:07 AM

आचार्य चाणक्य (Aacharya Chanakya)यांनी निती शास्त्रामध्ये मनुष्याच्या जीवनाशी संबंधित अनेक महत्वाच्या गोष्टींचा उल्लेख केला आहे. या गोष्टींचे पालन करून तुम्ही आनंदी जीवन (Happy life) नक्की जगू शकता. यामुळे तुम्हाला जीवनात यशही मिळू शकेल. आचार्य चाणक्य यांनी निती शास्त्रात सुखी वैवाहिक जीवन (happy and peaceful married life) जगण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्याबद्दल जाणून घेऊया.

आदर करावा –

पती व पत्नीचं नातं हे अतिशय सुंदर असतं. पती-पत्नीने एकमेकांचे मित्र बनून रहावे. एकमेकांचा सन्मान, आदर करावा. वैवाहिक जीवनात प्रेमासोबतच आदरही तितकाच महत्वाचा असतो. त्यामुळे एकमेकांसोबतचं नातं दृढ होतं. त्यामुळे वैवाहिक जीवनात पती-पत्नीने एकमेकांना समजून घ्यावे आणि आदर करावा.

अहंकार –

वैवाहिक जीवनात पती व पत्नी यांनी एकत्र मिळून एका संघाप्रमाणे, टीमप्रमाणे पुढे जायला पाहिजे. तरच संसार सुरळीत चालू शकेल. या नात्यात कधीही अहंकार येऊ देऊ नका. एकमेकांकडे अहंकाराने पाहू नका. पती-पत्नीने नेहमी एकमेकांची सोबत करावी, आधार द्यावा आणि पुढे जावे. यामुळे तुम्हाला आयुष्यात प्रगती करण्यास, पुढे जाण्यास प्रोत्साहन मिळेल.

हे सुद्धा वाचा

संयम –

सुखी वैवाहिक जीवनासाठी पती व पत्नीमध्ये संयम असणे, त्यांनी खंबीर असणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे तुम्हाला कठीण परिस्थितीतूनही मार्ग काढता येतो. एक मजबूत नातं बनवण्यासाठी संयम खूप महत्वाचा ठरतो. तरंच तुमचे वैवाहिक आयुष्य यशस्वी होऊ शकेल.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.