AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma: वजन कमी केलं, फॉर्मही चांगला तरही बीसीसीआय रोहितला जबरदस्ती निवृत्त करणार? मोठी हिंट समोर

आंतरराष्ट्रीय टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर, भारतीय क्रिकेट संघाचा डॅशिंग कर्णधार रोहित शर्मा आता एका नव्या प्रवासाला निघाला आहे.

Rohit Sharma: वजन कमी केलं, फॉर्मही चांगला तरही बीसीसीआय रोहितला जबरदस्ती निवृत्त करणार? मोठी हिंट समोर
| Updated on: Aug 12, 2026 | 8:35 AM
Share

Rohit Sharma Retirement: आंतरराष्ट्रीय टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर, भारतीय क्रिकेट संघाचा डॅशिंग कर्णधार रोहित शर्मा आता एका नव्या प्रवासाला निघाला आहे. आपल्या बॅटने षटकार ठोकण्यासाठी ओळखला जाणारा ‘हिटमॅन’ पहिल्यांदाच एका नव्या पद्धतीने प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. या नव्या उपक्रमाने मीडिया विश्वात खळबळ उडवून दिली असताना, रोहित लवकरच छोट्या पडद्यावर स्वतःच्या शोद्वारे अधिकृतपणे मनोरंजन विश्वात पदार्पण करणार आहे. पण रोहितने असं करण्यामागे एक मोठं कारण असल्याचे समोर येत आहे. रोहित शर्मा मनोरंजन करणार आहे हे चाहत्यांसाठी जितकी आनंदाची बातमी आहे तितकीच चिंताजनक बाबही ठरणार आहे.

रोहित शर्मा हा रिॲलिटी शो करणार आहे, हे समोर आलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून समजत आहे. हा शो सहा महिने सुरु राहणार आहे असं एका रिपोर्टमधून समोर आले आहे. सहा महिने शो सुरु राहणार म्हटलं तर  हे निश्चित आहे की हा रिॲलिटी शो करत असताना तो क्रिकेट खेळू शकत नाही. कारण तसे वेळापत्रक मॅनेज होणं अवघड ठरणार आहे. आमागी काळात अनेक एकदिवसीय सामने येत आहेत; जसे की बांगलादेश, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि झिम्बाब्वेविरुद्ध खेळणार आहोत.  गौतम गंभीर आणि मॅनेजमेंटने त्याला निवृत्त होण्यासाठी भाग पाडले आहे. जर त्याला विश्वचषक खेळायचा असेल, तर त्याला रिॲलिटी शो सोडावा लागेल. अशी दाट शक्यता आहे की, बीसीसीआयला तो 2027 च्या विश्वचषकात खेळावा असे वाटत नाही. पुढील एका महिन्यात तो निवृत्त होथ आहे अशी बातमी समोर येण्याची शक्यता आहे.

आता रोहितचा शो कशा संदर्भात आहे याची माहिती आणखी समोर आलेली नाही. आता लवकरच याबाबतही गुपित चाहत्यांना कळेल. पण रोहितचा क्रिकेटमधील फॉर्म चांगला असूनही तो निवृत्त होईल ही बातमी काही चाहत्यांना आवडणार नाही. आता सर्व लक्ष या रोहितच्या निवृत्तीच्या एका निर्णयावर असणार आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?