AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zodiac | आपल्याला जो नडला त्याला फोडला , याच आर्विभावात असतात या 5 राशींचे लोक

काही राशीच्या लोकांच्या स्वभावात खूप रागीट असतो. ते लोक स्वतःला खूप श्रेष्ठ समजतात आणि प्रत्येक गोष्टीत स्वतःला योग्य सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. या लोकांशी पंगा न घेणे चांगले. जाणून घ्या कोणत्या आहेत ही त्या राशी.

Mrunal Patil
Mrunal Patil | Updated on: Feb 16, 2022 | 3:10 PM
Share
वृश्चिक ही राशीही मंगळाचीच आहे. तसेच त्याचे प्रतीक विंचू आहे. त्यांच्या आत खूप राग आहे, पण ते सहजपणे व्यक्त करत नाहीत. पण जेव्हा कोणी त्यांना जास्त त्रास देतो, तेव्हा ते त्यांचा संयम गमावतात .

वृश्चिक ही राशीही मंगळाचीच आहे. तसेच त्याचे प्रतीक विंचू आहे. त्यांच्या आत खूप राग आहे, पण ते सहजपणे व्यक्त करत नाहीत. पण जेव्हा कोणी त्यांना जास्त त्रास देतो, तेव्हा ते त्यांचा संयम गमावतात .

1 / 5
मेष ही मंगळाच्या मालकीची राशी आहे. मंगळ हा ग्रह अत्यंत क्रोधी स्वभावाचा असतो. मंगळाच्या स्वभावाचाही या राशीच्या लोकांवर प्रभाव पडतो. जर कोणाशी वाद झाला तर मेष राशीचे लोक चिडतात आणि काहीही करू शकतात.

मेष ही मंगळाच्या मालकीची राशी आहे. मंगळ हा ग्रह अत्यंत क्रोधी स्वभावाचा असतो. मंगळाच्या स्वभावाचाही या राशीच्या लोकांवर प्रभाव पडतो. जर कोणाशी वाद झाला तर मेष राशीचे लोक चिडतात आणि काहीही करू शकतात.

2 / 5
मकर रास ही राशी शनीची आहे. शनिदेवाला कर्मफल देणारे म्हणतात. सहसा हे लोक आयुष्यातील कोणतेही काम विचारपूर्वक करतात. त्यांना कोणालाही दुखवायचे नाही. पण त्यांच्यासोबत कोणी फसवणूक केली तर ते ती गोष्ट कधीच विसरत नाहीत.

3 / 5
 सिंह रास सूर्याचे राशी आहे. ग्रहांचा राजा असल्यामुळे सूर्याचा स्वभाव खूप गरम असतो. यामुळे सिंह राशीचे लोक तेजस्वी तर असतातच, पण ते खूप रागीटही असतात. सहसा ते सर्वांशी चांगले वागतात, पण ते एखाद्यावर चिडले तर त्यांचा राग आटोक्यात राहत नाही. हे लोक कोणालाच आपल्या पुढे चालू देत नाहीत.

4 / 5
 कुंभ ही शनीची राशी आहे. या राशीचे लोक चुकीचे पाहूनच चिडतात. ते कोणाचेही वाईट करत नाहीत, सहनही करत नाहीत आणि वाईट घडतानाही पाहत नाहीत. चुकीचा प्रतिकार करणे त्यांच्या स्वभावात आहे. ते त्यांच्या आयुष्यातील सर्व गोष्टी स्वतःच्या आत लपवून ठेवतात, म्हणून त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कोणाचा हस्तक्षेप आवडत नाही.

5 / 5
Follow Us
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन नंतर 7 ऑक्टोंबरला थेट..
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन आणि 7 ऑक्टोंबरला थेट...
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा!
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र