AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu | उत्तम आरोग्यासाठी, यशस्वी होण्यासाठी वास्तुमध्ये हे बदल नक्की करा, यशाची प्रत्येक पायरी पार कराल

जीवनात आनंद, भरभराट आणि सुखसमृद्धी येण्यासाठी काही नियम ज्योतिष शास्त्राची शाखा असणाऱ्या वास्तुशास्त्र अभ्यासाद्वारे बनवले गेले आहेत. या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अनेक घरांमध्ये वास्तु दोष आढळतात.

| Updated on: Apr 21, 2022 | 11:10 AM
Share
ईशान्य दिशेला दररोज दिवा लावा . यामुळे आरोग्य चांगले राहते.  जर घरातील नळातून सतत टपकल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. हे आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे असे नळ योग्य वेळी दुरुस्त करा.

ईशान्य दिशेला दररोज दिवा लावा . यामुळे आरोग्य चांगले राहते. जर घरातील नळातून सतत टपकल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. हे आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे असे नळ योग्य वेळी दुरुस्त करा.

1 / 5
अभ्यास करताना किंवा काम करताना उत्तर किंवा पूर्वेकडे तोंड करावे. यामुळे स्मरणशक्ती चांगली वाढवते. तुळशीची रोपे लावल्याने घरातील हवा शुद्ध होते. घरामध्ये निवडुंग आणि काटेरी झाडे लावणे टाळा. यामुळे तुमचा आजार आणि तणाव वाढू शकतो.

2 / 5
 दक्षिण-पश्चिम दिशेला असलेला मास्टर बेडरूम शारीरिक आणि मानसिक स्थिरता आणते. बेडरूम कधीही ईशान्य दिशेला ठेवू नका. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.घरातील आरसा नेहमी घराच्या पूर्व किंवा उत्तर भिंतीवर लावावा. तसेच, तो अशा प्रकारे लावा की जो आरसा पाहिल त्याचा चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेने असावा.

3 / 5
घराच्या ईशान्य कोपर्यात पायऱ्या किंवा शौचालय बांधू नका. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात आणि मुलांची बौधिक वाढ खुंटते. त्यामुळे घरी बंधताना या गोष्टीकडे लक्ष द्या

घराच्या ईशान्य कोपर्यात पायऱ्या किंवा शौचालय बांधू नका. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात आणि मुलांची बौधिक वाढ खुंटते. त्यामुळे घरी बंधताना या गोष्टीकडे लक्ष द्या

4 / 5
 झोपताना नेहमी दक्षिण दिशेला डोके ठेवून झोपावे. हे शांत आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देते. उत्तरेकडे डोके ठेवून झोपणे योग्य नाही कारण यामुळे तणाव वाढतो. उत्तर दक्षिण झोपू नये यामुळे आरोग्यासंबंधी तक्रारी वाढतात.

5 / 5
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.