AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastushastra : घराच्या अंगणात कधीच असू नयेत ही 2 झाडं; आयुष्य बरबाद होईल, वास्तुशास्त्र काय सांगतं?

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्व आहे. वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडं असतात जी घरात लावणं अतिशय शुभ मानलं जातं. परंतु अशी देखील काही झाडं असतात जी घरात असता कामा नये, अशा झाडांमुळे तुमच्या आयुष्यात आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. आज आपण अशाच काही झाडांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Vastushastra : घराच्या अंगणात कधीच असू नयेत ही 2 झाडं; आयुष्य बरबाद होईल, वास्तुशास्त्र काय सांगतं?
वास्तुशास्त्र Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 27, 2026 | 8:33 PM
Share

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या भोवती ज्या काही वस्तू असतील, झाडं असतील किंवा इतर काही गोष्टी असतील त्याचा तुमच्या आयुष्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडत असतो. अशा गोष्टी तुमच्या घरातील ऊर्जा नियंत्रणाचं काम करतात. जसं की काही वस्तू, मूर्ती, झाडं हे घरात ठेवणं अतिशय शुभ मानलं जातं, कारण या सर्व गोष्टींमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा तयार होते. त्यामुळे ऊर्जा संतुलन साधलं जातं. ज्या घरात ऊर्जेचं योग्य संतुलन असतं त्या घरात आर्थिक स्थैर्य, सुख, शांती आणि समृद्धी असते. त्यामुळे घरातील ऊर्जा संतुलन महत्त्वाचं असतं, परंतु वास्तुशास्त्रात अशी काही झाडं सांगण्यात आले आहेत, ही झाडं जर तुमच्या घराच्या अंगणात असतील तर त्यामुळे तुमच्या घरात येणाऱ्या सकारात्मक ऊर्जेच्या मार्गात अडथळा निर्माण होतो. परिणामी तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन, वास्तुदोष तयार होतो. ज्या घरात वास्तुदोष असतो, त्या घरातील कुटुंब प्रमुखाच्या आयुष्यात अनेक अडचणी येऊ शकतात, त्यामुळे अशी झाडं घराच्या अंगणात नसावीत असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे, चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रात नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल.

बोरीचं झाडं – वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराच्या अंगणात कधीही बोरीचं झाडं असू नये. बोरीचं झाडं घरात असणं हे अतिशय अशुभ मानलं जातं. कारण बोरीचं झाडं हे काटेरी असतं. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरासमोर किंवा घराच्या अंगणात जर बोरीचं झाडं असेल तर त्यामुळे तुमच्या घरात प्रवेश करणाऱ्या सकारात्मक ऊर्जेच्या मार्गात अडथळा निर्माण होतो. तुमच्या आयुष्यात आर्थिक समस्या येऊ शकतता. एवढंच नाही तर जर तुमच्या घराच्या समोर बोरीचं झाडं असेल तर ते अशुभ मानलं जातं, कारण त्यामुळे काहीही कारण नसताना तुमच्या घरात सतत भांडणं होतात, पती-पत्नीच्या नात्यामध्ये दुरावा येतो, त्यामुळे घराच्या अंगणात बोरीचं झाडं असू नये, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

बाभळीचं झाड – वास्तुशास्त्रानुसार घराच्या समोर कधीही बाभळीचं झाडं असू नये, जर घराच्या अंगणात किंवा घरासमोर बाभळीचं झाडं असेल तर त्यामुळे तुमच्या घरात आजारपण वाढतं. आरोग्याच्या समस्या निर्माण होतातय तसेच अनावश्यक खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होते, त्यामुळे हातात पैसा टिकत नाही. घरावर आर्थिक संकटं येतात असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे, त्यामुळे घरात कधीही बोरीचं आणि बाभळीचं झाड असू नये, असं वास्तुशास्त्र सांगतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा