AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2022 ट्रॉफीसाठी 6 टीम भिडणार, जाणून घ्या सर्व संघांचा संपूर्ण स्क्वाड

जवळपास चार वर्षानंतर भारतात आशिया कप (Asia cup) स्पर्धेच आयोजन होत आहे. आधी आशिया कप स्पर्धा श्रीलंकेमध्ये (Srilanka) आयोजित होणार होती.

Asia Cup 2022 ट्रॉफीसाठी 6 टीम भिडणार, जाणून घ्या सर्व संघांचा संपूर्ण स्क्वाड
Asia cup Teams
| Updated on: Aug 26, 2022 | 4:45 PM
Share

मुंबई: जवळपास चार वर्षानंतर  आशिया कप (Asia cup) स्पर्धेच आयोजन होत आहे. आधी आशिया कप स्पर्धा श्रीलंकेमध्ये (Srilanka) आयोजित होणार होती. पण तिथे आर्थिक संकट आहे. त्यामुळे ही स्पर्धा यूएई (UAE) मध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी किताब जिंकण्यासाठी सहा संघ भिडणार आहेत. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंकेशिवाय क्वालिफायर राऊंड मधून हाँगकाँगची टीम मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. या सहा संघांची 3-3 च्या दोन ग्रुप मध्ये विभागणी करण्यात आली आहे.

सहा संघांमध्ये चुरस

भारत, पाकिस्तान आणि हाँगकाँगचा संघ ग्रुप ए मध्ये आहे. श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचा संघ ग्रुप बी मध्ये आहे. दोन ग्रुप मधून दोन टॉप टीम सुपर 4 मध्ये प्रवेश करतील. सुपर 4 गटात चारही संघ प्रत्येकी एक सामना परस्पराविरुद्ध खेळतील. टॉप 2 संघ फायनल मध्ये प्रवेश करतील. जे शेड्युल बनवण्यात आलय, त्यावरुन भारत-पाकिस्तानचे संघ तीन वेळा आमने-सामने येण्याची शक्यता आहे. ग्रुप राऊंड, सुपर 4 आणि त्यानंतर फायनल मध्ये भारत-पाकिस्तानचे संघ आमने-सामने येऊ शकतात.

भारताच शेड्यूल

28 ऑगस्ट – भारत विरुद्ध पाकिस्तान – ग्रुप ए – 07:30 PM

31 ऑगस्ट – भारत विरुद्ध हाँगकाँग – ग्रुप ए – 07:30 PM

सर्व टीम्सचे स्क्वाड

भारत – रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुड्डा, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युजवेंद्र चहल, रवि बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान

पाकिस्तान – बाबर आजम (कॅप्टन), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहनवाज दहानी, उस्मान कादिर, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान

श्रीलंका – दसुन शनाका (कॅप्टन), धनुष्का गुणतिलका, पथुम निसांका, कुसल मेंडिस, चरित असलंका, भानुका राजपक्षे, आशेन बंडारा, धनंजय डी सिल्वा, वनिन्दु हसरंगा, महेश तीक्षाना, जेफरी वेंडरसे, प्रवीण जयविक्रमा, चमिका करुणारत्ने, दिलशान पथिराना, नुवानीडु फर्नांडो, दुष्मंथा चमीरा, दिनेश चांडीमल

अफगानिस्तान – मोहम्मद नबी (कॅप्टन), नजीबुल्लाह जादरान, अफसर जजाई, अजमतुल्लाह ओमरजई, हजरतुल्लाह जजाई, इब्राहिम जादरान, करीम जनत, मुजीब उर रहमान, नूर उल अहमद, रहमानुल्ला गुरबाज, राशिद खान, समीउल्लाह शेनवारी, फरीद अहमद मलिक, फजलहक फारूखी, हश्मतुल्लाह शाहिदी

बांगलादेश – शाकिब अल हसन (कॅप्टन), एनामुल हक, मुशफिकुर रहीम, अफिफ हुसैन, मोसादेक हुसैन, महमूदुल्लाह, मेहदी हसन, मोहम्मद सैफुद्दीन, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, नसुम अहमद, सब्बीर रहमान, मेहदी हसन मिराज, परवे हुसैन, एमोन, नुरुल हसन सोहन, तस्कीन अहमद

हाँगकाँग: निजाकत खान (कॅप्टन), किनचित शाह, जीशान अली, हारून अरशद, बाबर हयात, आफताब हुसैन, अतीक इकबाल, एजाज खान, एहसान खान, स्कॉट मैककेनी (विकेटकीपर), गजनफर मोहम्मद, यासिम मुर्तजा, धनंजय राव, वाजिद शाह, आयुष शुक्ला, अहान त्रिवेदी, मोहम्मद वहीद

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.