AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2022 : आशिया चषक 2022 मध्ये भारत विजयाची हॅट्ट्रिक करणार? हे 2 योगायोग काय सूचित करतात? जाणून घ्या…

2018 आशिया चषक देखील UAE मध्‍ये खेळला गेला होता जेथे भारताने बांगलादेशला अंतिम फेरीत पराभूत करून सलग दुसरे आणि एकूण 7वे विजेतेपद पटकावले होते. याविषयी अधिक सविस्तर वाचा..

Asia Cup 2022 : आशिया चषक 2022 मध्ये भारत विजयाची हॅट्ट्रिक करणार? हे 2 योगायोग काय सूचित करतात? जाणून घ्या...
आशिया चषक 2022 मध्ये भारत विजयाची हॅट्ट्रिक साधेल?Image Credit source: s
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: Aug 26, 2022 | 10:16 AM
Share

मुंबई :  आशिया चषक (Asia Cup 2022)सुरु होण्यासाठी फक्त एक दिवस बाकी आहे. यूएई (UAE) मध्ये आयोजित या स्पर्धेतील पहिला सामना 27 ऑगस्ट रोजी श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळला जाईल, तर रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील टीम इंडिया 28 ऑगस्ट रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. गतविजेत्या भारताच्या नजरा यंदाच्या आशिया चषकात विजयाची हॅट्ट्रिक करण्याकडे असतील.2016 आणि 2018 मध्ये भारत आशियाई किंग ठरला आहे, त्यामुळे रोहित शर्माला सलग तिसऱ्यांदा संघ चॅम्पियन बनवायचा आहे. दोन योगायोगांमुळे भारताचा विजेतेपदाचा दावा मजबूत झाला, ज्याबद्दल आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. आशिया चषक 2022चे यजमानपद यापूर्वी श्रीलंकेत होते. पण आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या देशाची स्थिती पाहता श्रीलंका क्रिकेट बोर्डाने अखेरच्या क्षणी हात मागे घेतले.

श्रीलंकेच्या या निर्णयानंतर न्यूट्रल वेन्यू यूएईला यजमानपदाची संधी देण्यात आली. 2018 आशिया चषक देखील UAE मध्‍ये खेळला गेला होता जेथे भारताने बांगलादेशला अंतिम फेरीत पराभूत करून सलग दुसरे आणि एकूण 7वे विजेतेपद पटकावले होते.

समीकरण काय?

2018 च्या आशिया चषकाच्या गटाबद्दल बोलायचे तर, ग्रुप ए मध्ये भारत आणि पाकिस्तानसह हाँगकाँग होते, तर ब गटात श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश होते. यावेळीही गट समीकरण सारखेच आहे. पात्रता फेरीतील तीनही सामने जिंकून हाँगकाँगने भारत आणि पाकिस्तानच्या गटात आपले स्थान पक्के केले आहे.

हायलाईट्स

  1. आशिया चषक 2022चे यजमानपद यापूर्वी श्रीलंकेत होते
  2. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या देशाची स्थिती पाहता श्रीलंका क्रिकेट बोर्डाने अखेरच्या क्षणी हात मागे घेतले.
  3. श्रीलंकेच्या या निर्णयानंतर न्यूट्रल वेन्यू यूएईला यजमानपदाची संधी देण्यात आली.
  4. 2018 आशिया चषक देखील UAE मध्‍ये खेळला गेला होता जेथे भारताने बांगलादेशला अंतिम फेरीत पराभूत करून सलग दुसरे आणि एकूण 7वे विजेतेपद पटकावले होते.

2018 मधील भारताची कामगिरी

ग्रुप स्टेजमध्ये हाँगकाँग आणि पाकिस्तानवर सहज विजय मिळवून भारत सुपर 4 साठी पात्र ठरला. या फेरीत टीम इंडियाने पुन्हा पाकिस्तानचा 9 विकेट राखून पराभव केला आणि बांगलादेशचा 7 विकेट राखून पराभव केला.तिसऱ्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानविरुद्ध बरोबरी साधली.सुपर 4 मध्ये तीन पैकी दोन सामने जिंकून अंतिम फेरी गाठली जिथे टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा 3 गडी राखून विजेतेपद पटकावले.

Follow Us
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल