AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs IND : 67 सामने-19 मालिका, टीम इंडियाची इंग्लंडमधील कामगिरी कशी? गिल-गंभीर 18 वर्षांची प्रतिक्षा संपवणार?

Team India In England Test Cricket : भारतीय क्रिकेट संघाने 1932 साली इंग्लंडमध्ये पहिला कसोटी सामना खेळला. तेव्हापासून भारताने इंग्लंडमध्ये 19 मालिका आणि 67 सामने खेळले आहेत. भारताने या पैकी किती सामने जिंकले? जाणून घ्या टीम इंडियाची इंग्लंडमधील कसोटी क्रिकेट इतिहासातील कामगिरी.

ENG vs IND : 67 सामने-19 मालिका, टीम इंडियाची इंग्लंडमधील कामगिरी कशी? गिल-गंभीर 18 वर्षांची प्रतिक्षा संपवणार?
Team India Captain Shubman Gill and Head Coach Gautam GambhirImage Credit source: PTI
| Updated on: Jun 19, 2025 | 4:56 PM
Share

टीम इंडियासाठी इंग्लंड दौरा कायमच आव्हानात्मक राहिला आहे. इंग्लंडच्या वेगवान आणि फिरकी गोलंदाजांसमोर टीम इंडियाच्या फलंदाजांना अग्निपरीक्षा द्यावी लागली आहे. भारताच्या फलंदाजांना यंदाही या आव्हानाचा सामना कारयचा आहे. टीम इंडियाने 1932 साली पहिल्यांदा इंग्लंड दौरा केला होता. तेव्हापासून ते गेल्या इंग्लंड दौऱ्यापर्यंत टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवण्यासह अनेक विक्रमही केले आहेत. टीम इंडियाच्या यंदाच्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात 20 जूनपासून होत आहे. टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामने खेळणार आहे. टीम इंडिया शुबमन गिल याच्या नेतृत्वात आणि हेड कोच गौतम गंभीर याच्या मार्गदर्शनात इंग्लंड विरुद्ध 2 हात करणार आहे. गंभीर-गिल या जोडीला गेल्या 18 वर्षांमध्ये इतर भारतीय कर्णधार आणि प्रशिक्षकांना जे जमलं नाही, ते करुन दाखवण्याची संधी आहे. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.