AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA Live Streaming : भारताच्या Super 8 मधील पहिल्या सामन्याची वेळ बदलली? किती वाजता सुरुवात होणार?

India vs South Africa T20 World Cup 2026 Live Match Score : साखळी फेरीत 4 संघांना लोळवल्यानंतर आता टीम इंडिया सुपर 8 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. जाणून घ्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार.

IND vs SA Live Streaming : भारताच्या Super 8 मधील पहिल्या सामन्याची वेळ बदलली? किती वाजता सुरुवात होणार?
Suryakumar Yadav and Aiden Markram IND vs SAImage Credit source: Bcci
| Updated on: Feb 21, 2026 | 11:15 PM
Share

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीत रविवारी 22 फेब्रुवारीला डबल हेडरचा थरार रंगणार आहे. रविवारी डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात श्रीलंका विरुद्ध इंग्लंड आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा सुपर 8 मधील पहिलाच सामना असणार आहे. तर डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्याकडे क्रिकेट विश्वाच लक्ष लागून आहे. या सामन्यात 2024 च्या टी 20i वर्ल्ड कपमधील विजेता आणि उपविजेता आमनेसामने असणार आहेत. टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुपर 8 फेरीतील आपला पहिला सामना खेळणार आहे.

दोन्ही संघ अजिंक्य, सलग पाचवा सामना कोण जिंकणार?

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघांनी साखळी फेरीत उल्लेखनीय कामगिरी करत विजयी चौकार लगावला आहे. दोन्ही संघ साखळी फेरीत अजिंक्य राहिले आहेत. त्यामुळे सुपर 8 फेरीत कोणता संघ विजयी पंच लगावणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या निमित्ताने भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सुपर 8 सामना कधी आणि कुठे पाहायला मिळेल? जाणून घेऊयात.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सुपर 8 फेरीतील सामना कधी?

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सुपर 8 फेरीतील सामना रविवारी 22 फेब्रुवारीला होणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सुपर 8 फेरीतील सामना कुठे?

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सुपर 8 फेरीतील सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सुपर 8 फेरीतील सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सुपर 8 फेरीतील सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सुपर 8 फेरीतील सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सुपर 8 फेरीतील सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तसेच डीडी फ्री डिशद्वारे हा सामना डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर मोफत पाहायला मिळेल.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सुपर 8 फेरीतील सामना मोबाईलवर कुठे पाहायलाम मिळेल?

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सुपर 8 फेरीतील सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे मोबाईल/लॅपटॉपवर लाईव्ह पाहायला मिळेल.

Follow Us
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा.
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने..
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने...
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?.
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार.
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते...
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते....
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड.
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं.
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार.
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले.
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?.