AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022, Orange Cap : ऑरेंज कॅपवरील आंद्रे ‘राज’ 24 तासांंत गेलं, ईशानने हिसकावली ऑरेंज कॅप, बटलर दुसऱ्या स्थानी

आयपीएलच्या पंधराव्या सीजनमधील शनिवारी झालेल्या सामन्यात ऑरेंज कॅपमधील आंद्रे राज 24 तासांतच गेलंय.  आता ऑरेंज कॅपच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर मुंबई इंडियन्स शान किशन आला असून त्याने दोन सामन्यात 135 रन बनवले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्सचा जोस बटलर आहे. या ईशान आणि बटलरच्या कामगिरीमुळे आंद्रेतिसऱ्या स्थानी गेलाय.

IPL 2022, Orange Cap : ऑरेंज कॅपवरील आंद्रे ‘राज’ 24 तासांंत गेलं, ईशानने हिसकावली ऑरेंज कॅप, बटलर दुसऱ्या स्थानी
इशान किशनImage Credit source: PTI
| Updated on: Apr 03, 2022 | 7:53 AM
Share

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगचा 15 वा सीजन सुरु आहे. ऑलराऊंडर हार्दिक पंड्याच्या (Hardik pandya) नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने (Guajarat Titans) आयपीएल 2022 स्पर्धेतील सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi capitals) 14 धावांनी पराभव केला. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 171 धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सने निर्धारीत 20 षटकात नऊ बाद 157 धावा केल्या. तर राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्समध्ये (Rajasthan royals vs Mumbai Indians) दिवसातील पहिला सामना झाला. जोस बटलरच्या जबरदस्त फलंदाजीमुळे राजस्थानने हा सामना जिंकला. जोस बटलरने (Jos buttler) यंदाच्या सीजनमधलं पहिलं शतक झळकावलं. जोस बटलरने आपल्या फलंदाजीने अनेकांची मन जिंकून घेतली. दरम्यान, आयपीएलच्या पंधराव्या सीजनमधील शनिवारी झालेल्या सामन्यात ऑरेंज कॅपमधील आंद्रे राज 24 तासांतच गेलं.  आता ऑरेंज कॅपच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर मुंबई इंडियन्स ईशान किशन आला असून त्याने दोन सामन्यात 135 रन बनवले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्सचा जोस बटलर असून त्याने देखील दोन सामन्यात 135 रन बनवले आहेत.

ईशानची शानदार खेळी

सलामीवीर ईशान किशनने 43 चेंडूत 54 धावा केल्या तर पाच चौकार आणि एक षटकारही लगावला. या अप्रतिम खेळीनंतर देखील मुंबई इंडियन्सला तो विजय मिळवून देऊ शकला नाही. मात्र, त्याने शनिवारी झालेल्या सामन्यात ऑरेंज कॅपमधील आंद्रे राज 24 तासांत संपुष्टात आणलं.  यावर दोन सामन्यात 135 रन बनवून ऑरेंज कॅपच्या यादीत पहिल्या स्थानावर ईशान विराजमान झाला.

बटलर दुसऱ्या स्थानी

जोस बटलरच्या जबरदस्त फलंदाजीमुळे राजस्थानने शनिवारी सामना जिंकला. जोस बटलरने (Jos buttler) या सीजनमधलं पहिलं शतक झळकावलं. जोस बटलरने आपल्या फलंदाजीने अनेकांची मन जिंकून घेतली. दरम्यान, आयपीएलच्या पंधराव्या सीजनमधील शनिवारी झालेल्या सामन्यात ऑरेंज कॅपमधील आंद्रे राज 24 तासांतच गेलं आणि पहिल्या क्रमांकावर ईशान किशन तर दुसऱ्या स्थानी राजस्थान रॉयल्सचा जोस बटलर आहे. आंद्रे रसेल ईशान आणि बटलरच्या कामगिरीनंतर तिसऱ्या स्थानी गेलाय.

ऑरेंज कॅपच्या शर्यतीतील टॉप पाच फलंदाज

फलंदाज धावा
जोस बटलर718
केएल राहुल 537
डी कॉक502
शिखर धवन460
हार्दिक पांड्या453

कोणाला दिली जाते ऑरेंज कॅप

दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात.

पर्पल कॅपच्या शर्यतीतील टॉप पाच गोलंदाज

गोलंदाज विकेट दिलेल्या धावा
युझवेंद्र चहल26462
वानिंदू हसरंगा 24362
कागिसो रबाडा23406
उमरान मलिक 22444
कुलदीप यादव21419

पर्पल कॅपचा मानकरी कोण?

फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीमध्ये सर्वाधिक विकेट काढणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते. यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा उमेश यादव आघाडीवर असून त्याने सर्वाधिक 8 विकेट घेतल्या आहेत. दुसऱ्या स्थानी पाच विकेट घेणारा युझवेंद्र चहल, तिसऱ्या स्थानी पाच विकेट घेणारा मोहम्मद शमी तर चौथ्या स्थानी साऊदी गेलाय त्यानेही 5 विकेट घेतल्या आहेत.

इतर बातम्या

sanjay Raj Thackeray दर पाच वर्षांनी आपला रंग बदलतात, यांच्या इतका सरडा पण रंग बदलत नाही – जितेंद्र आव्हाड

raut on happiness index: निवडणुका जिंकल्या, पण देश ‘आनंदी’ नाही, संजय राऊत यांची भाजपवर सडकून टीका

Prabhu Deva Birthday Special : आज प्रभू देवा यांचा 49वा वाढदिवस, यानिमित्त जाणून घ्या काही खास गोष्टी, आयुष्यातील वादळं आणि बरेच काही

रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...