AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 RCB vs GT Dream 11 : आजच्या सामन्यात डू प्लेसिसला नाहीतर ‘या’ खेळाडूला करा कॅप्टन, पाहा पूर्ण ड्रीम 11 संघ!

हा सामना बंगळुरू संघाच्या होम ग्राउंड एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. गतविजेत्या गुजरात टायटन्स, चेन्नई सपर किंग्ज आणि लखनऊ सुपर किंग्ज या संघांनी आधीच प्लेऑफसाठी आपले स्थान निश्चित केलं आहे. आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग 11 संघ.

IPL 2023 RCB vs GT Dream 11 : आजच्या सामन्यात डू प्लेसिसला नाहीतर 'या' खेळाडूला करा कॅप्टन, पाहा पूर्ण ड्रीम 11 संघ!
| Updated on: May 21, 2023 | 10:49 AM
Share

मुंबई : यंदाच्या मोसमातील शेवटचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात होणार आहे. हा सामना बंगळुरू संघाच्या होम ग्राउंड एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. गतविजेत्या गुजरात टायटन्स, चेन्नई सपर किंग्ज आणि लखनऊ सुपर किंग्ज या संघांनी आधीच प्लेऑफसाठी आपले स्थान निश्चित केलं आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी या सानम्यात आरसीबीला याा सामन्यात मिळवणं गरजेचं आहे.

शेवटच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून एकतर्फी पराभव केला. आरसीबीसाठी या सामन्यात विराट कोहलीने शतक तर कर्णधार फाफ डू प्लेसिसने अर्धशतक झळकावले. दुसरीकडे, गुजरात टायटन्सनेही शेवटचा सामना हैदराबादविरुद्ध खेळला. या सामन्यात शुभमन गिलच्या बॅटने सर्वोत्तम शतकी खेळी पाहायला मिळाली. गुजरातने हैदराबादचा 34 धावांनी पराभव केला.

आयपीएलच्या इतिहासात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात आतापर्यंत दोन सामने झाले आहेत. यापैकी गुजरातने 1 तर आरसीबीने 1 सामना जिंकला आहे. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आतापर्यंत झालेल्या 87 सामन्यांपैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 37 वेळा विजय मिळवला आहे तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने 46 वेळा विजय मिळवला आहे.

कर्णधार- विराट कोहली

उपकर्णधार- शुभमन गिल

यष्टिरक्षक- रिद्धिमान साहा

अष्टपैलू – ग्लेन मॅक्सवेल, राहुल तेवतिया

फलंदाज- फाफ डु प्लेसिस, हार्दिक पांड्या, डेव्हिड मिलर

गोलंदाज– मोहम्मद शमी, मोहित शर्मा, मोहम्मद सिराज

दोन्ही  संघांची प्लेइंग 11

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), सुयश प्रभुदेसाई, वानिंदू हसरंगा, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड.

गुजरात टायटन्स – शुभमन गिल, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (क), डेव्हिड मिलर, दासून शनाका, राहुल तेवाटिया, मोहित शर्मा, राशिद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.