AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PBKS vs RCB : पंजाब सलग 6 पराभवानंतर स्पर्धेतून आऊट? जाणून घ्या प्लेऑफचं समीकरण

Punjab Kings Playoff Scenario IPL 2026 : पंजाबने 19 व्या मोसमातील आपल्या पहिल्यात 7 पैकी 6 सामने जिंकून प्लेऑफचा दावा मजबूत केला होता. मात्र त्यानंतर पंजाबची अशी स्थिती ज्यामुळे पंजाब प्लेऑफमध्ये स्वत:च्या जोरावर पोहूच शकणार नाहीय. जाणून घ्या पंजाबचं समीकरण.

PBKS vs RCB : पंजाब सलग 6 पराभवानंतर स्पर्धेतून आऊट? जाणून घ्या प्लेऑफचं समीकरण
Punjab Kings IPL 2026Image Credit source: Bcci
| Updated on: May 17, 2026 | 9:59 PM
Share

रजत पाटीदार याच्या अनुपस्थितीत जितेश शर्मा याने कर्णधार म्हणून त्याच्या चौथ्या सामन्यात रविवारी 17 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात विजयी केलं. आरसीबीने पंजाब किंग्सला पराभूत करुन 19 व्या हंगामातील (IPL 2026) एकूण नववा विजय मिळवला. आरसीबीने यासह प्लेऑफमध्ये धडक दिली. आरसीबीने यासह 19 व्या मोसमात प्लेऑफमध्ये पोहचणारी पहिली टीम हा बहुमान मिळवला.  तर दुसऱ्या बाजूला पंजाबने पराभवाचा षटकार लगावला. पंजाबचा श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वातील हा सलग आणि एकूण सहावा पराभव ठरला. या हंगामाच्या सुरुवातीला पंजाबने 7 पैकी 6 सामने जिंकले होते.त्यामुळे पंजाब प्लेऑफसाठी प्रबळ दावेदार समजली जात होती. मात्र पंजाबचं आता सलग 6 पराभवानंतर प्लेऑफचं गणित फिस्कटलंय. पंजाबला सलग 6 पराभवांमुळे प्लेऑफमधून बाहेरही व्हावं लागू शकतं. पंजाबचं आता प्लेऑफसाठीचं समीकरण कसंय? हे जाणून घेऊयात.

सामन्यात काय झालं?

आरसीबीने पंजाब किंग्ससमोर 223 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र पंजाबला 199 धावांपर्यंतच मजल मारता आली. आरसीबीने यासह 23 धावांनी विजय मिळवला आणि 2 गुणांची कमाई केली. तर पंजाबचे 13 सामन्यानंतर 13 गुण झाले आहेत. पंजाब या पराभवानंतरही पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी आहे.

पंजाबसमोर लखनौचं आव्हान

पंजाबचा साखळी फेरीतील आता शेवटचा सामना बाकी आहे. पंजाबसमोर या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचं आव्हान असणार आहे. उभयसंघातील सामना हा 23 मे रोजी होणार आहे. या निमित्ताने पंजाबचं किंग्सचं प्लेऑफचं समीकरण कसं आहे हे जाणून घेऊयात.

पंजाबला साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात लखनौ विरुद्ध फक्त जिंकून जमणार नाही. पंजाबला हा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे. पंजाबने हा सामना जिंकल्यास एकूण 15 गुण होतील. त्यामुळे पंजाब टॉप 2 मध्ये कायम राहणार नाही, हे स्पष्ट आहे.

पंजाबचं प्लेऑफचं समीकरण

सनरायझर्स हैदराबादचे 2 सामने बाकी आहेत. हैदराबादचा दोन्ही सामन्यांत पराभव व्हावा. तसेच चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्सने 14 पॉइंट्स पुढे जाता कामा नये. वरील 2 समीकरण जुळल्यास पंजाबची प्लेऑफची शक्यता वाढेल. त्यामुळे पंजाब आपल्या शेवटच्या सामन्यात मोठ्या फरकाने सामना जिंकण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
अमित शहांनी खरंच एकनाथ खडसेंना कॉल केला होता? भाजप नेत्यांचं उत्तर
अमित शहांनी खरंच एकनाथ खडसेंना कॉल केला होता? भाजप नेत्यांची प्रतिक्रिया तुफान चर्चेत
अभिनेता रोहित चंदेलवर कारवाई, अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर थेट...
मोठी बातमी! अभिनेता रोहित चंदेलवर कारवाई, अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर थेट...
कोणी जिवंत कोंबडा अंगावरून उतरवला तर कोणी...विनायक राऊतांच्या सूनेनं
कोणी जिवंत कोंबडा अंगावरून उतरवला तर कोणी...विनायक राऊतांच्या सूनेनं सांगितली लग्नानंतरची प्रत्येक घटना
विनायक राऊत प्रकरणाला नवं वळण! सुनेच्या आरोपांवर दिलं सडेतोड उत्तर....
Vinayak Raut | विनायक राऊत प्रकरणाला नवं वळण! सुनेच्या आरोपांवर दिलं सडेतोड उत्तर, म्हणाले...
गोमूत्र प्यायला दिलं अन् डोक्यावरचे केस... विनायक राऊतांच्या सूनेचा...
गोमूत्र प्यायला दिलं अन् डोक्यावरचे केस... विनायक राऊतांच्या सूनेचा हादरवणारा दावा; थेट....
विनायक राऊत अडचणीत! सुनेचे धक्कादायक आरोप; 7 जणांविरोधात गुन्हा दाखल
Vinayak Raut | विनायक राऊत अडचणीत! सुनेचे धक्कादायक आरोप; 7 जणांविरोधात गुन्हा दाखल
शिवसेना फोडल्याचं बक्षीस मिळालं... आता पुन्हा CM...; शिंदेंबाबत संजय..
Sanjay Raut on Eknath Shinde | शिवसेना फोडल्याचं बक्षीस मिळालं... आता पुन्हा CM...; शिंदेंबाबत संजय राऊतांचं मोठं भाकीत
मोठी बातमी! ओमराजे आणि एकानाथ शिंदेंची तातडीची बैठक; धाराशिवबाबत
मोठी बातमी! ओमराजे आणि एकानाथ शिंदेंची तातडीची बैठक; धाराशिवबाबत सर्वात मोठा निर्णय, आता....
खडसेंचा गौप्यस्फोट! शाहांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली, पण...
Eknath Khadse | एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट! अमित शाहांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली, पण...
सडलेलं अन्न, Unsafe Products?; स्विगी इन्स्टामार्टवर FSSAIचा मोठा दणका
ऑनलाइन अन्न मागवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! स्विगी इन्स्टामार्टवर FSSAIचा मोठा दणका