AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: चेन्नई सुपर किंग्सबाबत रवींद्र जडेजाला अजूनही तितकंच प्रेम, व्हायरल फोटो तु्म्हीही व्हाल भावुक

आयपीएल 2026 स्पर्धेतील तिसरा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात पार पडला. हा सामना संजू सॅमसन आणि रवींद्र जडेजासाठी तितकाच महत्त्वाचा होता. कारण दोघही परस्पर विरोधी फ्रेंचायझीकडून खेळत आहेत.

IPL 2026: चेन्नई सुपर किंग्सबाबत रवींद्र जडेजाला अजूनही तितकंच प्रेम, व्हायरल फोटो तु्म्हीही व्हाल भावुक
चेन्नई सुपर किंग्सबाबत रवींद्र जडेजाला अजूनही तितकंच प्रेम, व्हायरल फोटो तु्म्हीही व्हाल भावुकImage Credit source: Money 9 वरून
| Updated on: Mar 31, 2026 | 8:41 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने आले होते. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सला 8 गडी राखून पराभूत केलं. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला 127 धावांवर रोखण्यात राजस्थानला यश आलं. इतकंच काय तर हे आव्हान 12.1 षटकात पूर्ण केलं. या सामन्यात रवींद्र जडेजा आणि संजू सॅमसन परस्पर विरोधी फ्रेंचायझींकडून खेळत आहे. या स्पर्धेपूर्वी ट्रेड विंडोच्या माध्यमातून या दोन खेळाडूंची अदलाबदल करण्यात आली होती. त्यामुळे दोघंही नव्या जर्सीत होते. खरं तर दोन्ही खेळाडूंसाठी हा भावुक क्षण होता. रवींद्र जडेजाची आयपीएल स्पर्धेत खेळण्याची सुरूवात राजस्थान रॉयल्सपासून झाली होती. तर 12 वर्षे चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळला होता. त्यामुळे त्याच्यासाठी हा भावुक क्षण होता. झालंही तसंच… त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून अनेकांना डोळ्यात अश्रू तरळले.

रवींद्र जडेजा चेन्नई सुपर किंग्सच्या डावात बाउंड्री लाईनवर क्षेत्ररक्षण करत होता. तेव्हा चेन्नई सुपर किंग्सचे चाहते त्याच्यासाठी चियर करत होते. हा क्षण अनुभवताना रवींद्र जडेजा भावुक झाला. सामना संपल्यानंतर रवींद्र जडेजा चेन्नई सुपर किंग्सची जर्सीला चुंबन घेताना दिसला. त्याने चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज खलील अहमदच्या जर्सीवरील सीएसकेच्या लोगोवर चुंबन केलं. हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अष्टपैलू खेळाडूच्या भावनिक कृतीने सोशल मीडियावर अनेकांची मने जिंकली.

रवींद्र जडेजा 2012 ते 2025 या कालावधीतील 12 हंगाम चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला. आता राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे. आयपीएल 2026 स्पर्धेतील पहिलाच सामना चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झाला. या सामन्यात रवींद्र जडेजाने 3 षटकं टाकली आणि 18 धावा देत 2 विकेट काढल्या. विशेष म्हणजे एकाच षटकात त्याने दोन विकेट काढत चेन्नई सुपर किंग्सला बॅकफूटवर ढकललं. त्याने सरफराज खान आणि शिवम दुबेची विकेट काढली. यात शिवम दुबेची विकेट खास होती. कारण त्याने या षटकात त्याला षटकार मारला होता.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?