AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND W vs IRE W : टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड तिसरा आणि अंतिम सामना बुधवारी, कुठे पाहता येणार?

India Women vs Ireland Women 3rd ODI : आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया वूमन्स यांच्यातील तिसरा आणि अंतिम सामना हा बुधवारी 15 जानेवारी रोजी खेळवण्यात येणार आहे. सामन्याबाबत सविस्तर जाणून घ्या.

IND W vs IRE W : टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड तिसरा आणि अंतिम सामना बुधवारी, कुठे पाहता येणार?
women india sv women irelandImage Credit source: Ireland Womens CricketX Account
| Updated on: Jan 14, 2025 | 8:47 PM
Share

वूमन्स टीम इंडिया विरुद्ध वूमन्स आयर्लंड यांच्यात एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. भारत दौऱ्यावर असलेली पाहुणी आयर्लंड महिला क्रिकेट संघ या 3 सामन्यांच्या मालिकेत 0-2 अशा एकतर्फी फरकाने पिछाडीवर आहे. एका बाजूला टीम इंडियाने सलग 2 सामने जिंकत नववर्षातील पहिलीच मालिका जिंकली आहे. तर आयर्लंडला अजून पहिल्या विजयाची चवही चाखता आलेली नाही. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात काय निकाल लागतो? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. तिसरा सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येईल? सामन्याला किती वाजता सुरुवात होईल? हे जाणून घेऊयात.

टीम इंडिया वूमन्स विरुद्ध आयर्लंड तिसरा एकदिवसीय सामना केव्हा?

टीम इंडिया वूमन्स विरुद्ध आयर्लंड तिसरा एकदिवसीय सामना बुधवारी 15 जानेवारी रोजी खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया वूमन्स विरुद्ध आयर्लंड तिसरा एकदिवसीय सामना कुठे?

टीम इंडिया वूमन्स विरुद्ध आयर्लंड तिसरा एकदिवसीय सामना हा निरंजन शाह स्टेडियम, राजकोट येथे आयोजित करण्यात आला आहे.

टीम इंडिया वूमन्स विरुद्ध आयर्लंड तिसऱ्या एकदिवसीय सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

टीम इंडिया वूमन्स विरुद्ध आयर्लंड तिसऱ्या एकदिवसीय सामन्याला सकाळी 11 वाजता सुरुवात होईल. तर 10 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

टीम इंडिया वूमन्स विरुद्ध आयर्लंड तिसरा एकदिवसीय सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

टीम इंडिया वूमन्स विरुद्ध आयर्लंड तिसरा एकदिवसीय सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

टीम इंडिया वूमन्स विरुद्ध आयर्लंड तिसरा एकदिवसीय सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

टीम इंडिया वूमन्स विरुद्ध आयर्लंड तिसरा एकदिवसीय सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल.

आयर्लंड विरुद्धच्या वनडे सीरिजासाठी टीम इंडिया : स्मृती मानधना (कर्णधार), दीप्ती शर्मा (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमाह रॉड्रिग्स, उमा चेत्री (विकेटकीपर), रिचा घोष (विकेटकीपर), तेजल हसबनीस, राघवी बिस्त, मिन्नू मणी, प्रिया मिश्रा, तनुजा कंवेर, तीतस साधू, सायमा ठाकोर आणि सायली सातघरे.

आयर्लंड वूमन्स टीम : गॅबी लुईस (कॅप्टन), एवा कॅनिंग, क्रिस्टीना कूल्टर रीली, अलाना डाल्जेल, लॉरा डेलानी, जॉर्जिना डेम्पसी, सारा फोर्ब्स, अर्लीन केली, जोआना लॉगरन, एमी मॅगुइरे, लिआ पॉल, ओरला प्रेंडरगॅस्ट, ऊना रेमंड-होए, फ्रेया सार्जेंट आणि रेबेका स्टोकेल.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.