डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा अपेक्षाभंग, भारतीय वंशाच्या महिलेला शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर
नोबेल समितीने २०२६ चा नोबेल शांतता पुरस्कार नवनेथम नवी पिल्लई यांना जाहीर केला आहे, ज्यांना शांतता आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या प्रसारासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल सन्मानित केले जाणार आहे.

Breaking News
नोबेल समितीने २०२६ चा नोबेल शांतता पुरस्कार नवनेथम नवी पिल्लई यांना जाहीर केला आहे, ज्यांना शांतता आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या प्रसारासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल सन्मानित केले जाईल.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Follow Us
